महत्वाच्या बातम्या राज्यात 77 पोलीस उपअधिक्षकांचे खांदे पालट July 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीपुर्वी बदल्यांचा हंगाम नियमित सुरू झाला आहे.काल दि.3 जुलै रोजी गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी काढलेल्या तिन वेगवेगळ्या आदेशामध्ये 77 पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.…
महत्वाच्या बातम्या टी.सी. देण्यासाठी कुलरच्या रुपात लाचेची मागणी ; संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल July 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका शाळेतील संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी लाचेमध्ये कुलरची मागणी केली. पण तडजोडीनंतर ही रक्कम 3 हजार रुपये ठरली. या मागणीसाठी संस्था चालक आणि मुख्याध्यापकाविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा…
महत्वाच्या बातम्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई July 3, 2024 Kanthak Suryatal *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना* योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी *जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे* *दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत* मुंबई, : -‘मुख्यमंत्री – माझी लाडकी…
नांदेड निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले वृक्षारोपण July 3, 2024 Kanthak Suryatal पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वानी पुढाकार घेण्याचे केले आवाहन नांदेड- लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी नांदेड येथे काम पाहिले आहे. नुकतेच त्यांनी नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या…
महत्वाच्या बातम्या पोलीस महासंचालकांच्यावतीने सेवानिवृत्ती समारंभासाठी मार्गदर्शक तत्वे July 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार , मंत्रालयीन अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीबद्दल पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले असून निरोप समारंभ कसा पुर्ण करावा यासाठी मार्गदर्शक तत्वे सुचवली आहेत.…
महत्वाच्या बातम्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील युवकाला तीन दिवस पोलीस कोठडी July 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल व्हिडीओ व्हायरलनंतर युवकाविरुध्द भारतीय न्याय संहिता आणि बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश एम.आर.पांडे यांनी अल्पवयीन बालिकेसोबत अश्लिल…
महत्वाच्या बातम्या रुग्णाने मृत्यूअगोदरच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली; सहा जणांना मिळाले जीवनदान July 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-एका अपघातात जखमी असलेल्या व्यक्तीने स्वत:च आपल्या अवयवदानाची अभिमानास्पद कामगिरी केली. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यामुळे सहा लोकांना जिवदान मिळाल्याची माहिती आहे. ग्रीन कॉडीडोअर तयार करून हे अवयव दवाखाना…
नांदेड महत्वाच्या बातम्या वंचित बहुजन आघाडीचे सहा नवीन पक्ष प्रवक्ते जाहीर July 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रसिध्दी पत्रक जारी करून राज्यात सहा नवीन प्रवक्ते नियुक्त केले आहेत. नांदेड येथील यापुर्वीचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद…
शिक्षण अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन July 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड – केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात…
महत्वाच्या बातम्या राजपत्रीत अधिकाऱ्यांना निवडणुकीचे मानधन देतांना शासनाने पोलीस खात्याला वगळले July 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने लोकसभा निवडणुकीत काम करणाऱ्या राजपत्रीत अधिकाऱ्यांना पारिश्रमीक देण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे. दुर्देवाने या शासन निर्णयात पोलीस विभागाचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. म्हणजे त्यांनी निवडणुकीत काहीच…