भोकर,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांची आज ग्रामीण रुग्णालय भोकर भेट दिली व विविध विभाग यांची पाहणी केली. रूग्णांना योग्य वेळेत उपचार व सुविधा देण्यात यावा. सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला व सूचना दिल्या. यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, डॉ मोहिनी पाटील, डॉ अनंत चव्हाण, डॉ नितीन कळसकर, डॉ बाळासाहेब बिराडे, डॉ मंगेश पवळे, डॉ सारिका जावळीकर, डॉ शिल्पा कळसकर, डॉ सविता कांबळे, डॉ मायादेवी नरवाडे, सत्यजीत टिप्रेसवार, गंगामोहन शिंदे, मनोज पांचाळ, संजय देशमुख, प्रल्हाद होळगे,बालाजी चांडोळकर, मल्हार मोरे, प्रकाश सर्जे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 929 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शाळा व विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय