नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना कंधार पोलीस उपविभागात पोलीस उपविभागीय अधिकारी या पदावर पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले आहेत.नांदेड जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय या पदावर कार्यरत डॉ.अश्र्विनी रामदास जगताप यांना आता पोलीस उपअधिक्षक कंधार या पदावर पाठविण्यात आले आहे. नांदेड पोलीस उपअधिक्षक मुख्या
More Related Articles

नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ;शुक्रवारला जिल्हयात मतदानाला या !
नांदेड :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील जे नागरिक विद्यार्थी मुंबई पुण्याला किंवा अन्य शहरात आहे…

स्थानिक गुन्हा शाखेतील डॉक्टरचे भवितव्य काय?
नांदेड(प्रतिनिधी)-माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे काल नांदेडला आले आहेत.पण आज वृत्तलिहिपर्यंत स्थानिक गुन्हा शाखेतील…

कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा- अभिजीत राऊत
नांदेडमध्ये 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ नांदेड :- देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित…