नांदेड – राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार 21 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे रात्री 11 वाजता आगमन. रात्री 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम. Kanthak Suryatal Post Views: 973 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन ;जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन