नांदेड(प्रतिनिधी)-सिडको परिसरातील धोंड्यामाई कांबळे यांचे वृध्दपकाळाने दि.20 मे रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर 21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सिडको स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठ नामाांतर लढ्यातील पहिले शहीद पोचिराम कांबळे यांच्या त्या पत्नी होत. याचबरोबर याच लढ्यातील शहीद चंदर पोचिराम कांबळे यांच्या त्या विरमाताा होत्या. त्यांच्या या अंत्यसंस्काराच्यावेळी राजकीय, सामाजिक, मित्र मंडळ, नातेवाईक असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अनेक मान्यवरांनी श्रध्दांजलीपर संवेदना व्यक्त केल्या. — Kanthak Suryatal Post Views: 4,000 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची प्रतिज्ञा पोलीस अधिक्षकांनी वाचली बाल न्याय कायद्याचा अभ्यास नसलेल्या वृत्तवाहिन्या मिडीया ट्रायल करतात