कोल्हापूर पोलीस पथकाच्या ताब्यातील मकोकाचा पळून गेलेला आरोपी नांदेड जिल्हा पोलीस मित्रांनी काही तासातच पकडला
नांदेड,(प्रतिनिधी)-कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळून गेलेला मकोका प्रकरणातील एक गुन्हेगार पोलीस मित्रांनी…