महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेची लोहा शहरात मटका जुगारावर धाड April 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरात राजरोसपणे जुगार चालतो हा घटनाक्रम स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदाराने तेथे मिलन डे नावाचा मटका पकडल्यानंतर सिध्द झाला. दि.8 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस…
महत्वाच्या बातम्या न्यायालयीन प्रक्रियेत घोर गैरवर्तन केले म्हणून उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याचा अर्ज दंडासह फेटाळला April 10, 2024 Kanthak Suryatal या प्रकरणात आरोपीला जामीन मिळावा यास फिर्यादीने सहमती दर्शवली होती नांदेड(प्रतिनिधी)-सन 2023 मध्ये एका व्यवसायीकाला खंडणी मागून त्या प्रसंगात पोलीसांवर जिवघेणा हल्ला झाला.त्या प्रकरणातील एका आरोपीने न्यायालयाच्या प्रक्रियेबद्दल घोरगैरवर्तन केले…
महत्वाच्या बातम्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त मार्कंड येथे रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न April 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा केला जातो. यावर्षीचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य “माझे आरोग्य माझा अधिकार” हे आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…
महत्वाच्या बातम्या निवडणूक निरीक्षकांची विष्णुपूरी इकोफ्रेंडली मतदान केंद्रास भेट April 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- नांदेड लोकसभा निवडणुकीचे सामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी नांदेड दक्षिणच्या २५३ मतदान केंद्र विष्णुपूरीस आज भेट दिली. संपूर्णतः पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली मतदान केंद्राची केलेली नैसर्गिक रचना पाहून मिश्रा यांनी…
महत्वाच्या बातम्या हाळदा ता.कंधार येथील दोन शेत शिवारात स्थानिक गुन्हा शाखेने गांजाची लागवड पकडली April 9, 2024 Kanthak Suryatal गांजा 27 किलो 50 ग्रॅम किंमत 1 लाख 35 हजार 250 रुपये नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने कंधार तालुक्यातील मौजे हाळदा शिवारात गांजाची शेती पकडली आहे. सापडलेल्या गांजाच्या झाडांचे वजन साडे…
महत्वाच्या बातम्या त्रास देणाऱ्या भाच्याचा मामाने केला खून April 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सहा महिन्याचे वय असतांना मामाने आपल्या घरी आणून ठेवलेला भाचा मामाच्या कुटूंबियांना देत असलेला त्रास सहन न झाल्याने मामानेच भाच्याचा खून केल्याचा प्रकार मुखेड शहराजवळील अहिल्यादेवी होळकर नगरात घडला आहे.…
महत्वाच्या बातम्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार नांदेड शहरात पावसाला सुरूवात April 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 8 ते 11 एप्रिल या चार दिवसांसाठी नांदेड जिल्ह्यात एलो अलर्ट जारी झालेला आहे. त्या अर्लटनुसार आज सायंकाळी 5 वाजेल्यापासून जोराचे वारे वाहु लागले आणि…
महत्वाच्या बातम्या जिल्हा शल्य चिकित्सक यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट उप जिल्हा रुग्णालय बांधकाम पाहणी April 8, 2024 Kanthak Suryatal डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक पदी रुजू भोकर,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, डॉ विद्या झिने मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी आज दि. ८ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय…
महत्वाच्या बातम्या दुकानाला लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट April 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील चैतन्यनगर भागातील सहयाद्रीनगर येथील अचानक पहाटे लागलेल्या अगीत पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. यात दुकानात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात काही वेळ भितीचे वातावरण पसरले होते.…
महत्वाच्या बातम्या नांदेड लोकसभेसाठी 23 जण रिंगणात तर 43 जणांची माघार April 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा 16 मार्च रोजी झाली. तर त्याची आधीसुचना 28 मार्चपासून लागू करण्यात आली. नांदेड लोकसभेसाठी 74 उमेदवारांनी 92 अर्ज खरेदी केले होते. यापैकी 43 जणांनी माघार घेवून…