नांदेड:- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
More Related Articles

स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन
नांदेड,(प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघ पुणेशी सलग्न असलेल्या नांदेड…

आज एक दिवसाचा दुखवटा
नांदेड,(जिमाका)- इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ…

इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न ;नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आयोजन
नांदेड :- 16 नांदेड लोकसभातंर्गत आज नियोजन भवन येथे नांदेड दक्षिणचे 220 व नांदेड उत्तरचे…