शेती पिक विमा पोर्टल सुरु ;शेवटच्या दिवसांची वाट न बघता अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे कृषी विभागाचे आवाहन November 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड – प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 साठी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी पीक विमा नोंदणीचे पोर्टल सुरू झाले आहे. जिल्ह्यातील 724 अर्जाची विमा नोंदणी झाली आहे. विमा…
शेती कृषि समृद्धी योजनेतील विविध घटकांसाठी 18 नोव्हेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन November 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड – कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिकांचे विविधीकरण करणे, मूल्यसाखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन…
महत्वाच्या बातम्या शेती रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले November 1, 2025 Kanthak Suryatal जिल्हाधिकारी यांनी धनज व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना दिली भेट नांदेड – जिल्ह्यात रेशीमशेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोहा तालुक्यातील धनज…
महत्वाच्या बातम्या शेती शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी अर्ज करावेत- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी October 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड:- कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभुत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिक विविधीकरण, मुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन…
महत्वाच्या बातम्या शेती नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी September 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीसंदर्भाने राज्य शासनाने 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयंाचे तरतुद करून निधी वितरणासाठी मंजुरी दिली आहे. नंादेड जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानीनंतर बरेच नुकसान झाले.…
महत्वाच्या बातम्या शेती स्वारातीम विद्यापीठातील मेगा जॉब फेअरला चांगला प्रतिसाद September 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीतर्फे आज १३ सप्टेंबर रोजी मेगा जॉब फेअर घेण्यात आला. भर पावसातही बेरोजगार तरुणांनी या जॉब फेअरला उपस्थिती…
महत्वाच्या बातम्या शेती पावसाने पुन्हा एकदा जोर धरला September 12, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कालपासून पावसाची सुरूवात झाली. आज दिवसभरात जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही-काही वेळेच्या फरकाने पावसाने हजेरी लावली. कै.डॉ.शंकरराव चव्हाण जलप्रकल्प विष्णुपूरी येथील एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून 14 हजार क्युमेक्स पाणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेती रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन September 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड – राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान- कडधान्य- गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य- रब्बी ज्वारी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया- करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत- ज्वारी या घटकांतर्गत…
महत्वाच्या बातम्या शेती आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन September 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफ च्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग,उडीद, सोयाबीन व तुर ) खरेदी करण्यात येणार…
महत्वाच्या बातम्या शेती सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम August 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्हयात विविध ठिकाणी सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम 15 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झाली. या जनजागृती रथाची शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तसेच शेती उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी “सुरक्षित फवारणी…