Category: शिक्षण

राष्ट्रीय खेळाडूंना मिळणार नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या शालेय व क्रिडा शिक्षण विभागाने राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय आणि निम शासकीय तसेच इतर नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयावर विभागाचे उपसचिव…

गोदावरी’तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नांदेड, – नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असुन यात शहरापासून जवळच असलेल्या मरळक फाटा येथील गोदावरी प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय व इंटरनॅशनल स्कूलने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.…

‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत उन्हाळी-२०२५ अतिरिक्त परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; २१ मे पासून होणार परीक्षा

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदवी व पदव्युत्तर उन्हाळी-२०२५ नियमित परीक्षा सुरु आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत…

दहावी परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती   

नांदेड :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेली दहावी व बारावी परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण…

वृत्तपत्र क्षेत्रासहित पोलीस दलातील कर्मचारी अधिकार्‍यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

नांदेड(प्रतिनिधी)-वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असणार्‍यासह पोलीस दलात सेवा करणार्‍या कर्मचारी अधिकार्‍यांचे बारावी व दहावी परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी दि. 16 मे पर्यंत मो. 9422173735 क्रमांकावरर…

बारावी परीक्षेच्या निकालानंतरही विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरू 

नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेच्या निकालानंतर राज्यमंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांची समुपदेशन सेवा…

कॉपी प्रकरणात कंधार येथील अध्यापक महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द

नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२५ या परीक्षा चालू आहेत. कंधार (बाळंतवाडी) येथील अध्यापक महाविद्यालयामध्ये कंधार फार्मसी कॉलेजचे बी.फार्मसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत होते. सदर परीक्षा केंद्रावर ७…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

सन 2024-25 मधील विद्यार्थ्यानी बँक खात्याची माहिती संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र…

यंदा 11 वीचे प्रवेश होणार केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने

नांदेड :- शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11 वीचे प्रवेश हे शहरी व ग्रामीण दोन्ही भागांसाठी केंद्रीय ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहेत. त्यामुळे शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेबसाईडवर नेहमी येणाया वेळापत्रकांना…

‘स्वारातीम’ विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नांदेड –स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार…

error: Content is protected !!