महत्वाच्या बातम्या शिक्षण कुलगुरूंच्या परीक्षा केंद्रास अचानक भेटीदरम्यान १२ विद्यार्थ्यांवर कारवाई April 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्कॉडमधील अधिकाऱ्यांनी कंधार आणि लोह्यातील काही महाविद्यालयांना परीक्षे दरम्यान अचानक भेटी दिल्या. यामध्ये १२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले.…
महत्वाच्या बातम्या शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सामाजिक समता सप्ताहाचे’ विद्यापीठात उद्घाटन April 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटने द्वारे देशाला स्वतंत्र, समता व बंधुता या तत्त्वांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये समाजातील…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठातील ६ कर्मचारी सेवानिवृत्त April 4, 2025 Kanthak Suryatal नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक (संलग्निकरण) विभागाचे अधीक्षक संजयकुमार नरहरराव गाजरे, स्थावर विभागातील सहा. अधीक्षक सुधाकर देविदासराव शिंदे, लेखा विभागातील रोखपाल शिवाजी किशनराव हंबर्डे, लेखापाल शिवाजी गणपतराव…
महत्वाच्या बातम्या शिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुल अर्थात तेलगु सोसायटीचा महाराष्ट्रीयन शिक्षकांवर अन्याय सुरूच April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दामिनी या चित्रपटात एक संवाद असा आहे की, कोर्ट मे क्या मिलता है तो सिर्फ तारीख याच वाक्याप्रमाणे सन 2023 पासून आर्थिक दृष्ट्या अत्यंत बलदंड आणि तिसऱ्या पिढीला शिक्षण देणाऱ्या…
महत्वाच्या बातम्या शिक्षण विद्यापीठातील पूजा काळे यांना मार्शल आर्ट मध्ये सिल्वर मेडल April 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील विद्यार्थिनी कु. पूजा काळे यांनी ऑल महाराष्ट्र वुशू असोशियन आणि नांदेड जिल्हा वुशू असोशियन तर्फे आयोजित ‘२२ वी राज्यस्तरीय सिनियर (महिला…
महत्वाच्या बातम्या शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापुर केंद्र लोणी (बु) शाळेचे एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश April 2, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रा. शाळा चेनापुर अव्वल , यंदाही मुलींनीच मारली बाजी.. अर्धापूर -तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेनापुर केंद्र लोणी (बु) च्या विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्नाच्या जोरावर घवघवीत यश…
महत्वाच्या बातम्या शिक्षण मुलाने आपल्या काकाला लिहिलेले एक अनावृत्त पत्र March 26, 2025 Kanthak Suryatal प्रिय कदमकाका, दररोज सकाळी फोन हातात घेण्याआधीच मनात पहिला विचार येतो—*आजही काकांचा शुभसंदेश आला असेल!* उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो—३६५ दिवस, एकही दिवस खंड न पडता, तुम्ही तुमच्या प्रेमाचा,…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठात राज्यस्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धा; दि. २८ व २९ मार्च रोजी आयोजन March 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दि. २८ व २९ मार्च रोजी खुल्या राज्यस्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास शिक्षण…
महत्वाच्या बातम्या शिक्षण रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून यशस्वी जीवनाची वाटचाल-कुलगुरु डॉ.चासकर March 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-रोजगार मेळाव्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कंपन्यांना मुलाखत द्यावी आणि यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू करावी, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. या मेळाव्यास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही…
महत्वाच्या बातम्या शिक्षण ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये भव्य मेघा जॉब फेअरचे २० मार्चला आयोजन -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर March 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर आणि पदविका विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी दि. २० मार्च रोजी मेघा जॉब फेअरचे म्हणजेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये उद्योग…