Category: शिक्षण

शिक्षक संघटनेचे नेते प्रभू सावंत आमदुरेकर हे तुफानातील दिवे पुरस्काराने सन्मानित 

नांदेड : –महाकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोधडे यांच्या संयुक्त जयंती निमित्त नुकताच डॉ.शंकराव चव्हाण पेक्षा गृह येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा अखिल महाराष्ट् सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य…

शासकीय वसतिगृह योजनेसाठी 18 सप्टेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झालेली आहे. वसतिगृहात…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘संवादकौशल्य आणि सर्जनशील लेखन’ कार्यशाळा

नांदेड-आजच्या जागतिकीकरणाच्या युगात संवादकौशल्यांचे वाढते महत्त्व आणि नवमाध्यमांमधील सर्जनशील लेखनाच्या व्यावसायिक संधी लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलामार्फत २८-३० ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दुसरा हप्ता देण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती आवश्यक

नांदेड :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाआयटी या ऑनलाईन प्रणालीद्वारे छाननी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत…

सन 2018 पासून गुजराथी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदावर केतन नागडाचा बेकायदेशीर ताबा

नांदेड(प्रतिनिधी)-गुजराथी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतन नागडा हे 2018 पासून बेकायदाच अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी नियुक्त केलेले संचालक मंडळ सुध्दा बेकायदेशीर असल्याचा निकाल उपधर्मदाय आयुक्त ममता राखाडे यांनी दिला आहे. गुजराथी…

ग्यान माता विद्या विहार शाळेच्या फुटबॉल संघाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले

नांदेड -नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने पीपल्स कॉलेजच्या मैदानावर 7 व 8 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्यान माता विद्या विहार शाळेच्या संघाने सहभाग…

रोजगार व स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

*सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन* नांदेड- रोजगार व स्वयंरोजगारासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील…

सामाजिक न्याय दिनानिमित्त गुरुवारी समता दिंडीचे आयोजन

विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन नांदेड:-राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून…

सारथीमार्फत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ;जागतिक स्तरावर उच्च शिक्षणासाठी जाता येणार नांदेड :- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे…

error: Content is protected !!