Category: विश्लेषण

मोदी मला खुश करत आहेत!” – राष्ट्र नाही, प्रतिष्ठा नाही; फक्त ट्रम्पची मर्जी?

डंका नाही, ढोल फुटलाय: ट्रम्पच्या एका वाक्यात भारताची पोलखोल व्हेनेझुएला देशावर आक्रमण करून एका देशाच्या राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना थेट ताब्यात घेऊन अमेरिकेत आणले जाते, न्यायालयासमोर उभे केले जाते आणि…

आख़िर वोट दें तो किसे दें…?

जब यह सवाल मन में उठा, तो सिर्फ़ एक प्रश्न नहीं था, पूरे लोकतंत्र पर मंथन था। सोचा अगर हम राजनीतिक पार्टी देखकर वोट दें, तो वही पार्टियाँ जो सत्ता…

सीखने की कोई उम्र नहीं होती सीखने की चाह हो, तो हर पड़ाव नई शुरुआत बन जाता है।

हमारे समाज में अक्सर यह धारणा बना दी जाती है कि सीखना केवल युवावस्था तक ही सीमित है। उम्र बढ़ने के बाद नए कौशल सीखना कठिन है, या फिर “अब…

“कायद्याला लाथ, जगाला धमकी: ट्रम्पचा उघड हुकूमशाही उन्माद — मादुरो अपहरणातून ‘हिटलरचा बाप’ चे दर्शन!”  

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरोला अमेरिकेने थेट उचलून आपल्या देशात नेले आणि जणू एखाद्या वेड्याला कोंडावं तसं डांबून चौकशी सुरू केली. हा प्रकार नेमका काय म्हणायचा? एका सार्वभौम देशावर आक्रमण करून…

भारतीय जनता पार्टीचा सत्तेच्या नशेत ‘Party With a Difference’चा अंत!  

भारतीय जनता पार्टीला सत्तेचा भस्म्या रोग झाला आहे.- निखिल वागळे राज्यातील १२ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पार्टीतील वास्तव विदारक पद्धतीने समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये जवळपास ७०…

बीसीसीआयचा लिलाव, आयसीसीची परवानगी… तरी गद्दार फक्त शाहरुख खानच?  

काही दिवसांपूर्वी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्या लिलावात बांगलादेशचा डावखुरा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला ९.२ कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. टीमचा एक मालक शाहरुख खान आहे आणि…

देश चालवला, पण हिशेब देणं विसरलात?  १०० दिवसांचा शब्द… ४००० दिवसांचा मौन! 

देशाचा हिशेब विचारणं गुन्हा ठरतो किंबहुना का देशद्रोह का ठरवला जातो ? आजच्या जगात काम सगळेच करतात; पण त्या कामाचा हिशेब द्यायची वेळ आली की खरी कसोटी लागते. मालक पहिली…

“धर्मनिरपेक्षतेपासून हिंदू-प्रथम राष्ट्राकडे? न्यूयॉर्क टाइम्सचे भारतावरील सखोल निरीक्षण  

लोकशाही धोक्यात? न्यूयॉर्क टाइम्सचा भारतावरील थेट आरोप अमेरिकेतील आणि जगभरात प्रभाव असलेल्या न्यूयॉर्क टाइम्स या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने भारतातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत एक सविस्तर आणि संशोधनाधारित बातमी प्रसिद्ध केली…

 सीमेवर वडील देशासाठी लढले, शहरात मुलगा ‘चायनीज’ म्हणून ठार! सात बहिणी परक्या, द्वेष मात्र देशी!    

भारताच्या सीमा रक्षणासाठी जीव ओतणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील एका जवानाची दोन मुले शिक्षणासाठी देहरादूनला येतात… आणि त्यातील एक मुलगा “तू भारतीय नाहीस” या विकृत समजुतीमुळे मारला जातो. किती सडलेली मानसिकता…

“भवनी झाली नाही… मी नंतर येतो!”  माणुसकी अजून जिवंत आहे का?

सकाळची वेळ होती. दुकान उघडून नेहमीप्रमाणे देवासमोर अगरबत्ती लावत होतो. त्या शांत क्षणात अचानक साधारण पंचवीस ते तीस वर्षांचा एक तरुण माझ्याजवळ आला. त्याने अत्यंत संयत स्वरात पाच रुपयांची विनंती…

error: Content is protected !!