Category: विश्लेषण

“विरोधक जागे झाले तर बॅलेट पेपर परत आणून दाखवतो”— ऍड. आंबेडकरांचा मोठा दावा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आजच्या परिस्थितीत केंद्रातील नेतृत्वाला हरवणे कठीण नाही, आणि त्यासाठी त्यांच्या कडे आवश्यक अशी “रचना” आहे. सध्या विरोधी…

“IMF ची चपराक : भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘क’ दर्जा!”

सध्या देशात SIR ची धुमश्चक्री सुरू आहे आणि लवकरच लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर “भारत सुदृढ लोकशाही बनला आहे, आपली अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी आहे” अशी वल्गना…

शिकवणीच्या विद्यार्थ्यांची मतदार म्हणून बेधडक नोंदणी होत असताना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले साहेबांना माहिती नसते .. 

मग उरलं काय? पुढच्या वेळी कदाचित वर्गात हजेरी लावणाऱ्यांनाही मतदानाचा हक्क देत बसतील! सध्या भारतात एसआरआयवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेक विचित्र गोष्टी समोर येत आहेत; त्या पाहून-ऐकून अक्षरशः…

  ध्वज उंचावला अयोध्येत… पण माणुसकी उंचावली रुग्णालयात!  

२६ नोव्हेंबर रोजी अयोध्येत मंदिरावर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. दृश्य मोहक होते, परंतु त्यासंदर्भात अनेक संत-परिषदांमध्ये मतभेद दिसून आले. काही संतांनी तर स्पष्ट शब्दांत सांगितले की “मंदिरावर अशा प्रकारचे ध्वजारोहण…

Jeffrey Epstein प्रकरण : आंतरराष्ट्रीय वादळात भारताचे संदर्भ

अमेरिकेतील बहुचर्चित आणि गुंतागुंतीच्या Jeffrey Epstein प्रकरणाने पुन्हा एकदा जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप, जगभरातील प्रभावशाली व्यक्तींशी त्याचे संबंध आणि त्याच्या मृत्यूभोवतीचे संशयाचे धुके या…

 वाळूचा लिलाव 9 कोटींचा, हिशोब 50 कोटींचा— तीन अक्षरी आडनावाचे वर्दीधारी अर्थशास्त्राचा नवीन चमत्कार 

तीन अक्षरी आडनाव असलेले पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे तीन वर्दीधारी शोधतीलच पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप प्रशिक्षणासाठी गेले असताना नांदेड जिल्हा पोलिसांनी काही वाळू माफियांविरुद्ध कार्यवाही केल्याचा ‘‘महान’’ पराक्रम…

  बिनविरोधांचा खेळ की लोकशाहीचा गळा? महाराष्ट्रात भाजपाचा नवा प्रयोग चर्चेत  

बिहार विजयानंतर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये एक नवीन प्रयोग केला. पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले की बिना मतदान शंभर नगरपंचायत सदस्य निवडून आले आहेत, तसेच तीन नगराध्यक्षा सुद्धा कोणतीही…

कामगारांचा ज्वालामुखी फुटणार? सरकारशी भीषण संघर्ष अटळ! 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन कामगार संहितांनंतर अवघे 24 तासही झाले नसताना देशातील कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या दिवशी कोट्यवधी कामगार रस्त्यावर उतरतील अशी…

बिहार काँग्रेसमध्ये स्फोट: सरवत जहाँ फातिमा यांचा धडक राजीनामा  

काँग्रेस पक्षाने बिहार निवडणुकीमध्ये शादी डॉट कॉमच्या लोकांना कामाला लावले होते. खरे तर, त्यांच्यासाठी ते एटीएमसारखे होते. त्यामुळे आता काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे. याच संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेश नेतृत्वाच्या…

हवाई प्रदर्शन की भीषण दुर्घटना? तेजसचा शेवटचा क्षण कॅमेऱ्यात कैद!  

दुबई येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एअर शोदरम्यान भारतीय लढाऊ विमान तेजस कोसळल्याची एक गंभीर घटना घडल्याचे समजते. या अपघातात विमान हवेतच नियंत्रण सुटून खाली कोसळले आणि तीव्र स्फोट झाला. दुर्दैवाने,…

error: Content is protected !!