Category: विश्लेषण

पत्रकारांना फक्त कारावास नाही, हा इशारा आहे! पत्रकारांनो सावध रहा… लेखणी धोक्यात आहे!

पाच दिवसांचा कारावास नाही, ही पत्रकारितेला दिलेली धमकी आहे पत्रकारांना आता बातम्या लिहिताना, दाखवताना आणि प्रसिद्ध करताना शंभर वेळा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आज महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी दोन…

मनुस्मृतीचा श्लोक निकालात उल्लेखित करून न्यायाधीशांनी ठोठावला मृत्युदंड

एक हत्या, दोन कथा : पोलिसांची अफवा आणि न्यायालयाचा मृत्युदंड उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यात २०२४ च्या दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या गोंधळाने दंगलीचे रूप घेतले. त्या दंगलीत एका…

बिनदातांचा वाघ आणि बिनजबाबदार सरकार ; उत्तर द्यायला मंत्री नाहीत, दोष द्यायला मात्र सरकार तयार 

काल राज्यसभेत जे घडले, ते संसदीय लोकशाहीसाठी धक्कादायक कमी आणि अपमानास्पद जास्त होते. सभापती सी. पी. राधाकृष्णन वारंवार विचारत होते. “मंत्री कुठे आहेत?” पण उत्तर द्यायला मंत्री नव्हते, आणि सरकारला…

  शिव्या थांबवा,श्वास वाचवा—राहुल गांधींची सरकारला नाकारता येणार नाही अशी समज 

वंदे मातरम आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर झालेल्या चर्चांनी भारतीय जनता काय चालले आहे हे डोळ्यांनी पाहिलेच आहे. मजेची गोष्ट म्हणजे, या दोन्ही चर्चा घडवून आणताना सरकारच स्वतःच्या पायावर धोंडा…

मनी बहिण पटेलची डायरी आणि राजनाथ सिंहची ‘कथा-कल्पना  

जेव्हा राजनाथसिंह या मंत्रीमहोदयांनी संदर्भ न वाचताच निष्कर्ष लावले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी उच्चारलेली “इतिहासवेडी” वाक्यफेक अजूनही हवेतच तरंगते आहे. त्यांनी दावा केला होता की पंडित जवाहरलाल…

  एकटा अधिकारी भारी की संपूर्ण राजकीय फौज? — हिवाळी अधिवेशनातला तमाशा  

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे, अधिवेशनाने राज्यकारभारापेक्षा वैयक्तिक वैराला अधिक प्राधान्य देण्याची परंपरा जोपासण्यास सुरुवात केली आहे. या वेळी केंद्रस्थानी आहेत. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. काही आमदार…

  घुसखोरांच्या आकड्यापासून ईव्हीएमपर्यंत : फसवे दावे आणि टाळलेली उत्तरं

“लोकसभा की फील्डिंग : एकच संघ, एकच अंपायर, एकच आवाज” निवडणूक सुधारणांवरील दोन दिवसांची चर्चा अखेर अमित शहा यांच्या भाषणाने संपली. पण तो भाषण नसून जणू एखाद्या चौकातील रोडसाईड ‘दमद्या’ची…

सावरकरांचा पुरस्कार नाकारून  थरूरांची वीरपलटी  

आज नवी दिल्लीमध्ये ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’ केरळचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांना देण्यात येणार होता. मात्र, त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले की ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत.…

वंदे मातरम की ढाल, पण वार सत्तेवरच: लोकसभेतील चर्चेचा सत्ताधाऱ्यांवर उलटा फटका 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चाहूल लागताच केंद्रातील भारतीय जनता पक्षाने वंदे मातरमचा मुद्दा लोकसभेत ठोकून दिला. तेही कोणती राष्ट्रीय गरज नव्हे तर निव्वळ राजकीय खेळी म्हणून. कारण प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष SIR…

एक लग्न, शंभर चर्चा: शिंदेंची सुट्टी आणि शिवसेनेची घरवापसी?  

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे आपल्या देशाकडे परत निघून गेले, आणि त्यांच्यामागोमाग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाले. कारण आज्ञा होती एका महत्त्वपूर्ण कामाची… लग्नसोहळ्याची!…

error: Content is protected !!