देश राजकारण विश्लेषण तिसरी रांग, पंचा आणि प्रचाराचा पंचनामा: प्रजासत्ताक दिनी लोकशाहीची उघडी खिल्ली January 28, 2026 Kanthak Suryatal प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपली लोकशाहीची उंची दाखवली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे दोघांनाही थेट तिसऱ्या रांगेत बसवून तुमची…
देश राजकारण विश्लेषण लोहपुरुषांचा वारसा आणि खोट्या आरोपांची फॅक्टरी ; इतिहास वाकवून सत्ता टिकते का? हा प्रश्न देशाने विचारायलाच हवा January 27, 2026 Kanthak Suryatal आज केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव पुढे करून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप करत असतात. हा विषय काही नवीन नाही.…
देश विश्लेषण हिंदुत्वाचे रक्षक की टीआरपीचे राक्षस? गोदी अँकरांचा रंगीबेरंगी धर्म January 26, 2026 Kanthak Suryatal गोदी पत्रकार रोज आपल्या समोर हिंदुत्वाचे पोवाडे गातात; पण खरे पाहता हिंदुत्वाचे सर्वात मोठे शत्रू हे स्वतःच आहेत. काल-परवाच टीआरपी वाढवण्यासाठी यांनी जे नाटक केले, ते पाहून राक्षसालाही लाज वाटावी.…
देश राजकारण विश्लेषण न्यायमूर्तींच्या सत्कारात लोकशाहीचा अंत्यसंस्कार? सर्वोच्च न्यायालयात खटला, विमानतळावर फोटोसेशन January 26, 2026 Kanthak Suryatal सूर्यकांतांच्या प्रकाशात शिवसेनेचा न्याय अंधारात? पक्षकार स्वागत करतो, न्यायमूर्ती सत्कार स्वीकारतात न्याय कुठे हरवतो? दोन दिव सांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभासाठी महाराष्ट्रात आले.…
देश राजकारण विश्लेषण कलम 353 की कलम सूडभावना? डॉ. संग्राम पाटील प्रकरणात गृह विभागाचा कायद्याशी खेळ January 25, 2026 Kanthak Suryatal फेसबुक पोस्टवर पोलिसी धाड, खऱ्या घोटाळ्यांवर मौन: महाराष्ट्र गृह खात्याची भयावह पोलिसगिरी महाराष्ट्र सरकार विशेषतः महाराष्ट्राच्या गृह खात्याने आपली विश्वासार्हता स्वतःच उद्ध्वस्त करण्याचा जणू विडा उचललेला आहे. या गृह खात्याचे…
महाराष्ट्र विश्लेषण ३० लाख कोटींचा फसवा गाजर: महाराष्ट्राची दिशाभूल कधी थांबणार? January 24, 2026 Kanthak Suryatal MoUचा महापूर, रोजगाराचा दुष्काळ! ३० लाख कोटी आले म्हणता मग दिसतात कुठे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसला मोठा लवाजमा आणि वैयक्तिक सेवकांचा ताफा घेऊन गेले. तिथून प्रसिद्धीपत्रके झळकली आणि जाहीर करण्यात आले…
महाराष्ट्र विश्लेषण बंदर विकास नाही, हा कोळी-आदिवासींचा सरकारी संहार आहे! January 23, 2026 Kanthak Suryatal जनता रस्त्यावर, सरकार गुडघ्यावर पालघरने सत्तेचा खरा चेहरा उघडा पाडला जनतेला गृहीत धरून सत्ता कायमची चालते, हा गैरसमज पालघरच्या कोळी-आदिवासी बांधवांनी चिरडून काढला आहे.डहाणू ते पालघर ६५ किलोमीटरचा चालता स्फोट…
राजकारण विश्लेषण ईव्हीएमच्या ब्लॅक बॉक्सला धक्का : कर्नाटकने मतपत्रिकेने उघडले लोकशाहीचे कुलूप January 22, 2026 Kanthak Suryatal जिंकलात तर ईव्हीएम पवित्र, हरलात तर चूक? कर्नाटकने दिले उपयोजित उत्तर ईव्हीएमवरून देशभर बोंबाबोंब सुरू असताना सत्ताधारी नेहमीचा, तोंडपाठ केलेला युक्तिवाद पुढे करतात “जिंकलात तर ईव्हीएम बरोबर, हरलात तर ईव्हीएम…
देश विश्लेषण शंकराचार्यांनाही पुरावे द्यावे लागतात, हेच का नवे भारत? सरकार धर्मगुरू ठरवणार? मग संविधान कुठे गेलं? January 22, 2026 Kanthak Suryatal शंकराचार्य कोण ठरवणार? धर्म की सरकार? शंकराचार्यत्वावर सरकारी शिक्का? योगी सरकारची धर्मावर दादागिरी! उत्तर प्रदेश सरकारने थेट जगद्गुरु शंकराचार्यांना विचारले आहे “तुम्ही शंकराचार्य आहात हे सिद्ध करा.” हा प्रश्न जितका…
महाराष्ट्र राजकारण विश्लेषण धनुष्यबाण आणि शिवसेनेचा फैसला: उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी January 20, 2026 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळाच तमाशा सुरू आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, नगरसेवक निवडून आले, पण महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता अजूनही “सस्पेन्स थ्रिलर”सारखी टिकून आहे. कारण…