नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत रविंद्र चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, ऍड.भोसीकर, खतगावकर यांच्यासह प्रा.राजू सोनसळे संभाव्य उमेदवार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पोट निवडणुकांमध्ये माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,…