Category: राजकारण

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक : काँग्रेस–वंचित आघाडीची युती विजयाकडे; 81 पैकी 60 जागा काँग्रेस लढवणार – माणिकराव ठाकरे

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली असून ही निवडणूक निश्चितपणे जिंकू, असा ठाम विश्वास काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.या युतीअंतर्गत एकूण…

 सीमेवर वडील देशासाठी लढले, शहरात मुलगा ‘चायनीज’ म्हणून ठार! सात बहिणी परक्या, द्वेष मात्र देशी!    

भारताच्या सीमा रक्षणासाठी जीव ओतणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील एका जवानाची दोन मुले शिक्षणासाठी देहरादूनला येतात… आणि त्यातील एक मुलगा “तू भारतीय नाहीस” या विकृत समजुतीमुळे मारला जातो. किती सडलेली मानसिकता…

आरएसएसची स्तुती नव्हे, काँग्रेसला दिलेला सणसणीत इशारा;जुना फोटो, नवे आरोप आणि माध्यमांचा कायमचा अडाणीपणा 

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आणि देशातील “अर्थ लावणाऱ्या उद्योगाला” पुन्हा रोजगार मिळाला. फोटोत खुर्च्यांवर लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि इतर दिग्गज; तर जमिनीवर बसलेले…

उमरी नगरपरिषद निवडणूक ; आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी !  

आर्यवैश्यांनीच आपल्या समाज बांधवांशी दगाफटका केल्याची समाजातूनच होतेय ओरड उमरी/नांदेड (प्रतिनिधी)-नुकत्याच पार पडलेल्या उमरी नगरपरिषद निवडणुकीत आर्य वैश्य समाजातील दोन उमेदवारांना आपल्या ‘भाऊबंदकी’चा फटका बसल्याने, दोन जागा गमवाव्या लागल्याची ओरड…

नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक;विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित   

नांदेड – राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात महापालिका सार्वत्रिक निवडणूकीची…

दुसऱ्यांना धडे देण्याआधी आरसा पाहा: बांगलादेशवर बोट, पण भारतातील चार बोटांकडे मौन! 

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर होणारे अन्याय-अत्याचार गांभीर्यानेच घेतले गेले पाहिजेत आणि त्याचा निषेध झालाच पाहिजे. मात्र हा निषेध करताना आपले स्वतःचे हात किती स्वच्छ आहेत, याचाही प्रामाणिक विचार होणे तितकेच…

वचन बहाद्दरांची दिल्ली: दीड लाख कोटींसाठी चंद्रबाबू नायडूंचा ‘अंतिम घंटानाद’ 

तेलगू देशम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अखेर दिल्लीला थेट आणि तिखट इशारा दिला आहे. संदेश एकच “दीड लाख कोटी द्या, नाहीतर परिणाम भोगा.” हा इशारा…

“विकासाच्या मुखवट्यामागे आक्रमकतेचा अजेंडा : बांगलादेश–चीन–पाकिस्तान धुरी आणि भारतासमोरील वाढता धोका”  

१९७१ नंतर बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती केवळ चिंताजनक नाही तर थेट धोक्याची घंटा आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीनेही याबाबत स्पष्ट इशारा दिला असून,…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : ‘तपास करत बसा!’ न्यायालयाचा ईडीला थेट टोला; प्रसारमाध्यमांची चाटूगिरी उघडी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोषारोपपत्राला थेट केराची टोपली दाखवली. “या प्रकरणात दखल घेण्याची काहीच…

श्रद्धांजली भाषणात नव्हे, पायताणात दिसते!  संस्कार भाषणांत नाही, कृतीत दिसतात!  

सन 2001 मध्ये भारतीय संसदेवर पाच अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात सहा दिल्ली पोलिस जवान, दोन संसद सुरक्षा रक्षक आणि एक माळी असे एकूण नऊ निष्पाप लोक शहीद…

error: Content is protected !!