देश राजकारण विश्लेषण सापडला सापडला अखेर भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सापडला December 15, 2025 Kanthak Suryatal नितीन नबीन अध्यक्ष, मोदी–शहा सुपर बॉस? अखेर तब्बल दीड वर्षांचा “गंभीर विचारमंथनाचा” काळ संपून भारतीय जनता पार्टीला कार्यकारी अध्यक्ष सापडला आहे. इतका मोठा पक्ष, इतकी मोठी सत्ता आणि अध्यक्ष शोधायला…
देश महत्वाच्या बातम्या राजकारण वोट चोरीचा महास्कॅम: लोकशाहीची गळचेपी आणि सत्तेची उघडी दडपशाही” December 14, 2025 Kanthak Suryatal काँग्रेस महारॅलीत जनसागर उमळला १४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित जाहीर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक या सभेसाठी दाखल झाले. इतकी प्रचंड गर्दी…
देश राजकारण विश्लेषण बिनदातांचा वाघ आणि बिनजबाबदार सरकार ; उत्तर द्यायला मंत्री नाहीत, दोष द्यायला मात्र सरकार तयार December 13, 2025 Kanthak Suryatal काल राज्यसभेत जे घडले, ते संसदीय लोकशाहीसाठी धक्कादायक कमी आणि अपमानास्पद जास्त होते. सभापती सी. पी. राधाकृष्णन वारंवार विचारत होते. “मंत्री कुठे आहेत?” पण उत्तर द्यायला मंत्री नव्हते, आणि सरकारला…
देश राजकारण विश्लेषण शिव्या थांबवा,श्वास वाचवा—राहुल गांधींची सरकारला नाकारता येणार नाही अशी समज December 12, 2025 Kanthak Suryatal वंदे मातरम आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर झालेल्या चर्चांनी भारतीय जनता काय चालले आहे हे डोळ्यांनी पाहिलेच आहे. मजेची गोष्ट म्हणजे, या दोन्ही चर्चा घडवून आणताना सरकारच स्वतःच्या पायावर धोंडा…
देश राजकारण विश्लेषण मनी बहिण पटेलची डायरी आणि राजनाथ सिंहची ‘कथा-कल्पना December 12, 2025 Kanthak Suryatal जेव्हा राजनाथसिंह या मंत्रीमहोदयांनी संदर्भ न वाचताच निष्कर्ष लावले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी उच्चारलेली “इतिहासवेडी” वाक्यफेक अजूनही हवेतच तरंगते आहे. त्यांनी दावा केला होता की पंडित जवाहरलाल…
महाराष्ट्र राजकारण विश्लेषण एकटा अधिकारी भारी की संपूर्ण राजकीय फौज? — हिवाळी अधिवेशनातला तमाशा December 11, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे, अधिवेशनाने राज्यकारभारापेक्षा वैयक्तिक वैराला अधिक प्राधान्य देण्याची परंपरा जोपासण्यास सुरुवात केली आहे. या वेळी केंद्रस्थानी आहेत. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. काही आमदार…
देश राजकारण विश्लेषण घुसखोरांच्या आकड्यापासून ईव्हीएमपर्यंत : फसवे दावे आणि टाळलेली उत्तरं December 11, 2025 Kanthak Suryatal “लोकसभा की फील्डिंग : एकच संघ, एकच अंपायर, एकच आवाज” निवडणूक सुधारणांवरील दोन दिवसांची चर्चा अखेर अमित शहा यांच्या भाषणाने संपली. पण तो भाषण नसून जणू एखाद्या चौकातील रोडसाईड ‘दमद्या’ची…
देश राजकारण विश्लेषण सावरकरांचा पुरस्कार नाकारून थरूरांची वीरपलटी December 10, 2025 Kanthak Suryatal आज नवी दिल्लीमध्ये ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’ केरळचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांना देण्यात येणार होता. मात्र, त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले की ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत.…
देश राजकारण विश्लेषण वंदे मातरम की ढाल, पण वार सत्तेवरच: लोकसभेतील चर्चेचा सत्ताधाऱ्यांवर उलटा फटका December 10, 2025 Kanthak Suryatal पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चाहूल लागताच केंद्रातील भारतीय जनता पक्षाने वंदे मातरमचा मुद्दा लोकसभेत ठोकून दिला. तेही कोणती राष्ट्रीय गरज नव्हे तर निव्वळ राजकीय खेळी म्हणून. कारण प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष SIR…
देश राजकारण विश्लेषण एक लग्न, शंभर चर्चा: शिंदेंची सुट्टी आणि शिवसेनेची घरवापसी? December 9, 2025 Kanthak Suryatal रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे आपल्या देशाकडे परत निघून गेले, आणि त्यांच्यामागोमाग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाले. कारण आज्ञा होती एका महत्त्वपूर्ण कामाची… लग्नसोहळ्याची!…