Category: महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ आणि मानवंदना देण्यास बंदी

नांदेड(प्रतिनिधी)-मुख्यमंत्री सचिवालयाने 2 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्र्यांच्या दौरा वेळेत कोणीही अधिकारी पुष्पगुच्छ आणणार नाही आणि पोलीस विभागाच्यावतीने दिली जाणारी मानवंदना बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे…

राज्यात 491 सहाय्यक सरकारी अभियोक्तांना नियुक्ती ; नांदेड जिल्ह्यात वीस

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यभरात 491 सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ या पदावर सरळ सेवेने नियुक्ती देण्यात आली आहे. या आदेशावर गृहविभागाचे उपसचिव दत्तात्रय कदम यांची स्वाक्षरी आहे. 491…

राज्यात 9 आयपीएस अधिकाऱ्यांना निवड श्रेणी

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहविभागाने भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणी या पदावर राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांना बदली दिली आहे. त्यात नांदेड येथील योगेशकुमार यांचा सुध्दा समावेश आहे. गृहविभागाचे अवर सचिव व्यंकटेश भट यांच्या…

छत्रपती संभाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी!;इंडियन आर्मी संघाने पाडला गोलांचा पाऊस!

नांदेड :- येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी साईं एक्सेलेंसी छत्रपति संभाजीनगर, ए.जी. नागपुर, बीएसएफ जालंधर, इंडियन आर्मी जालंधर, मुंबई…

राज्यात 48 पोलीस निरिक्षकांना वर्षाच्या शेवटच्या दिवशी नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ.सुखविंदरसिंह यांनी राज्यातील 48 पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात मुंबई शहरात 21 पोलीस निरिक्षक आले आहेत. मिरा…

अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून तिचा मारेकरी शोधला

सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया हिंगोली पोलीसांनी केली हिंगोली(प्रतिनिधी)-औरंगाबादमध्ये खून करून पोलीस ठाणे औंढा नागनाथच्या हद्दीत महिलेचे प्रेत टाकून गायब झालेल्या व्यक्तीला हिंगोली पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. दि.24 डिसेंबर रोजी…

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड 

नांदेड :- मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख यांनी ही निवड जाहीर…

आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, : -शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू…

देशात देगलूर पोलीस ठाणे उत्कृष्ट; 50 हजारांचे रोख बक्षीस

नांदेड (प्रतिनिधी)-वर्षात पोलिसांच्या होणार्‍या मूल्यांकनामध्ये सन २०२२ या वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे अशी निवड भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने केली आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या एका बैठकीनुसार…

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघावर अध्यक्ष लादला जाणार काय?

नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही महिन्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी गाजल्या. सध्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक त्याच मार्गावर आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सचिव तीन दिवसांपुर्वी नांदेडला आले…

error: Content is protected !!