Category: महाराष्ट्र

सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सोने वितळण प्रकरणातील चौकशी अहवाल 31 मार्च रोजी येणार

नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड गुरुद्वारा येथील सोने वितळणे या प्रकरणाचा अहवाल 31 मार्चपर्यंत सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमुर्ती एस.जी. मेहरे आणि न्यायमुर्ती शैलेश ब्रम्हे यांनी दिले आहेत.…

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर ; उपमुख्यमंत्र्यांसह तिघांना दोन जिल्हे; तिन सहपालकमंत्री

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे 37 पालकमंत्री जाहीर केले आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे अशा तिघांना…

ईव्हीएम विरुध्द एकत्रित लढा देण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावे- ऍड. प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सहकारी 21 राजकीय पक्षांना पत्र लिहुन ईव्हीएम विरुध्द लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या फेसबुक…

डॉ. बी. आर. आंबेडकरांप्रती बोललेल्या शब्दांसाठी अमित शाह विरुध्द न्यायालयाने घेतली दखल

नांदेड(प्रतिनिधी)-17 डिसेंबर रोजी लोकसभेत भारताचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कल फॅशन हो गया है। आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर… असे उच्चा करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न…

बीड आणि परभणीच्या घटनांसाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती

नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेले हत्याकांड आणि परभणी येथील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनाने न्यायालयीन चौकशी समिती गठीत केली आहे. परभणीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही.एल.आचलिया आणि…

30 जानेवारी रोजी जनतेने सुध्दा सकाळी 11 वाजता आहे त्या ठिकाणी 2 मिनिटे मौन/ स्तब्धता पाळावी

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या गृहविभागाने पाठविलेल्या पत्रानंतर 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा असे परिपत्रक जारी केले आहे.…

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची अट रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-मुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. . महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन…

पत्रकारांनी खऱ्या बातम्या तयार करू नये नाही तर हत्या होईल

छत्तीसगडमध्ये पत्रकाराची झालेली निर्मम हत्या माझा नातलग असतांना माझ्याविरुध्द बातम्या प्रसिध्द करतो म्हणून केली अशी माहिती त्या प्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या एसआयटीने प्रसारीत केली आहे. या प्रकरणाची क्षणा-क्षणाची माहिती…

पत्रकाराच्या मृतदेह काढण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सेफ्टीक टॅंक फोडू दिला नव्हता

छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्ह्यात पत्रकाराची हत्या झाल्यानंतर त्या विजापूरच्या पोलीस अधिक्षकांनी तो सेफ्टीक टॅंक खोदण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर बरेच पत्रकार त्या परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे गेले. तेंव्हा ते सेफ्टीक…

पत्रकाराची हत्या करून पत्रकारीतेचा गळा दाबण्याचा भयंकर प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत प्रसार माध्यमांचे गळे दाबण्याचे प्रकार दिल्ली ते गल्लीपर्यंत घडत आहेत. त्यात केंद्राच्या ईडी, सीबीआय सारख्या संस्था सुध्दा सहभागी झाल्या आहेत. प्रशासन ज्यांना हात लावू शकत नाही. त्यांचा हिशोब…

error: Content is protected !!