Category: महाराष्ट्र

व्हाटसऍपद्वारे पोलीसांना नोटीस बजावता येणार नाही

नांदेड(प्रतिनधिी)-सर्वोच्च न्यायालय मुंबई यांच्या एका आदेशानुसार सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी जारी केलेल्या एका पत्रानुसार व्हाटसऍपद्वारे कोणत्याही प्रकारच्या नोटीसची अंमलबजावणी बेकायदेशीर आहे असे सांगितले आहे. उच्च न्यायालय मुंबई…

स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारांनी निवडणुक आयोगाच्या नियमानुसारच खर्च करावा

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य निवडणुक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारांना निवडणुकीच्या संदर्भाची आचारसंहिता किंवा त्यांनी किती खर्च करावा याबाबतच परिपत्रक राज्य निवडणुक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांनी नुकतेच प्रसिध्द केल आहे. सध्या स्थानिक…

इंदापूर तालुक्यातील  ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची NSUI पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती

इंदापूर :- काँग्रेस पक्षातील विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टूडेंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेच्या पुणे शहर व जिल्हाध्यक्षपदी घोरपडवाडी ता. इंदापूर येथील ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली…

32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती निवडणुक यादी कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया अशा चार जिल्ह्यांना वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत…

प्रेमात बुडालेला तरुण… आणि ‘अब्रू’च्या नावाखाली दिली मृत्यूची शिक्षा!

नांदेड/बिदर (प्रतिनिधी)-प्रेमाच्या रंगीबेरंगी दुनियेत उमललेले नातं अखेर रक्ताच्या रंगात न्हाऊन निघालं. विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधाने एका 21 वर्षीय तरुणाचा जीव घेतला. प्रेमाच्या गुंत्यात अडकलेल्या या तरुणावर विवाहितेच्या नातलगांनी निर्दयी मारहाण करत…

हातावर लिहिलं; ‘तो पोलीस उपनिरीक्षक माझ्यावर अत्याचार करत होता’… आणि डॉक्टरने दिला जीव!  

कलकत्त्यात घडलेल्या डॉक्टर महिलेवरील बलात्कारप्रकरणाची चर्चा देशभर झाली. परंतु आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घटनेनेही संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. साताऱ्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या डाव्या हाताच्या तळहातीवर…

राज्य शासनाचा आदेश : चार अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली – दिवाळीपूर्वी प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल

मुंबई (प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या उपसचिव महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार चार अपर जिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदली व नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…

“कर्तव्याला सलाम, दिवाळीला इनाम?” — पोलिसांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भावनिक मागणी

आराम त्यांच्या हाती, जबाबदारी पोलिसांच्या छाती! मुंबई ,(विशेष प्रतिनिधी)-दिवाळीचा सण उजाडत असताना महाराष्ट्र पोलीस दलातून एक हृदयस्पर्शी आणि कळकळीची मागणी राज्य सरकारकडे धडकली आहे. नायगाव मुख्यालय येथे कार्यरत सहाय्यक फौजदार…

“कर्तव्याला सलाम, दिवाळीला इनाम?” — पोलिसांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भावनिक मागणी

आराम त्यांच्या हाती, जबाबदारी पोलिसांच्या छाती! मुंबई ,(विशेष प्रतिनिधी)-दिवाळीचा सण उजाडत असताना महाराष्ट्र पोलीस दलातून एक हृदयस्पर्शी आणि कळकळीची मागणी राज्य सरकारकडे धडकली आहे. नायगाव मुख्यालय येथे कार्यरत सहाय्यक फौजदार…

रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे व्यक्तीचा मृत्यू किंवा जखमी होणे आता कंत्राटदारांसाठी खतरनाक

औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यात खळबळ नांदेड(प्र्रतिनिधी)-न्यायालयाने स्वत: दखल घेतलेल्या प्रकरणात 12 वर्षानंतर निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रस्त्यावरील खड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदारावर सुनिश्चित…

error: Content is protected !!