Category: महाराष्ट्र

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या कालावधीत वाढ

छत्रपती संभाजीनगर – उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे १४ नोव्हेंबर, २०२५ पत्रान्वये पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तारीख वाढवून दिली असून…

49 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतीसाठी निवडणुक निरिक्षकांच्या नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आठ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निडणुक 2025 साठी निवडणुक निरिक्षकांची नेमणूक केली आहे. या नियुक्ती आदेशानुसार नांदेड…

भाजपचा घाणेरडा प्रचार: मामा–भाचीच्या नात्यावर राजकारणाची नवीन तळरेषा  

भारतीय राजकारणात जर कमरेखालचे बोलणे करण्याचा पुरस्कार द्यायचा असेल, तर तो नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या खिशात जाऊन पडेल. कारण यापेक्षा अधिक गलिच्छ पातळीवर उतरून विधान करणारा पक्ष दुसरा कोणता? अशा…

रविवार दि. १६ नोव्हेंबर पासून रंगणार हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धा;नांदेडसह परभणीतील कलावंताचा राहणार सहभाग

नांदेड- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे रविवार दि १६ नोव्हेंबर पासून ते २७ नोव्हेंबर…

अकोला जिल्हा साहित्य संमेलनातून “राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री २०२५-२६” पुरस्कार परभणीचे प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर

परभणी (प्रतिनिधी)- ७ वे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, मराठी भाषा विभाग मुंबई आणि तरुणाई फाऊंडेशन कुटासा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५…

डॉ. वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार

नांदेड : कवयित्री, लेखिका आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना यावर्षीचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आत्रेय, परचुरे प्रकाशन आणि डिंपल पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ नोव्हेंबर…

मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

महाराष्ट्र सदनात रंगला भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नवी दिल्ली- येथील महाराष्ट्र सदनातील आजची संध्याकाळ एका वेगळ्याच आनंदाने पुलकीत झाली. सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा भावनिक संदर्भ होता, तो अहिल्यानगर येथील…

पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर – भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक ३०.०९.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार नोंदणीचे अर्ज…

मनिषा वाघमारे धाराशिव जिल्ह्यात जि.प.निवडणुक लढविणार

धाराशिव -युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या उपसचिव म्हणून मनिषा वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्यात…

आषाढी एकादशीनिमित्त मानाचा वारकरी नांदेड जिल्ह्याचा

पंढरपूर–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी ठरलेले पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त…

error: Content is protected !!