महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र संवेदनशीलतेचा स्पर्श, न्यायाच्या दिशेने वाटचाल” नांदेड परिक्षेत्रात ‘नागरिक संवाद व तक्रार निवारण दिन’ यशस्वी! October 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी, नांदेड पोलीस परिक्षेत्राने आपली जबाबदारी केवळ कायद्याच्या चौकटीतच मर्यादित ठेवली नाही, तर ती जनतेच्या मनापर्यंत नेण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. नांदेड, परभणी, हिंगोली आणि…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र ग्रामीण भागातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात यावी असा शासन निर्णय ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयावर ग्राम विकास विभागाचे कक्ष अधिकारी शुभम…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन कापले जाणार October 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीला अनुसरून राज्य शासनाच्या सर्वसामान्य विभागाच्यावतीने सर्व आयएएस, सर्व आयपीएस, भारतीय वनसेवेतील सर्व अधिकारी यांच्यासह राज्य शासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र शासनाला दणका; नांदेड गुरुद्वारा बोर्डातील प्रशासक हटविला October 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड बोर्ड समाप्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. त्यावेळी दाखल झालेल्या रिट याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती आर.जी. आवचट आणि…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र अंबाजोगाई ग्रामीण डीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही;आरोपीसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त October 6, 2025 Kanthak Suryatal अंबाजोगाई– पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी प्रितेश दुर्गाप्रसाद सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची हिंगोली येथून सांगली येथे जाण्यासाठी 30 टन हळद ज्याची किंमत 41…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थांच्या मागणीला यश September 30, 2025 Kanthak Suryatal आता 9 नोव्हेंबर रोजी होणार राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुणे– महाराष्ट्रातील विशेषत: संपुर्ण मराठवाडा, विदर्भासह सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणीसह जवळपास वीसहुन अधिक जिल्हयामध्ये अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र आर.आर.(आबा) पाटील यांचे नाव जनतेच्या स्मृतीतून जावे म्हणून योजनेचे नाव बदलले September 30, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन काय करू शकते याचे एक उदाहरण समोर आले आहे. आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे विलिनीकरण मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान यामध्ये केल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाने…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यात 35 पोलीस उप अधीक्षकांच्या नियुक्त्या, 15 जणांना पहिली नियुक्ती, 9 जणांच्या बदल्या; 7 जणांना बदलून बदली,4 जणांना पदोन्नती,माहूर जिल्हा नांदेड येथे किरण भोंडवे September 19, 2025 Kanthak Suryatal मुंबई( प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या व पदोन्नती केल्या आहेत. 15 परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षकांना त्यांच्या पहिल्या नियुक्त्या देण्यात आल्या असून, 9 अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र लातूर जिल्हा बॉल बॅडमिंटन संघ महाराष्ट्रात प्रथम September 16, 2025 Kanthak Suryatal * महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये लातूर जिल्ह्याला सुवर्णपदक* चंद्रपूर– येथे दिनांक 12 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यान संपन्न झालेल्या 69 व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप (मुले-मुली) 2025…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच September 14, 2025 Kanthak Suryatal _राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन_ समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, : –सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या…