नागपूर, ग्वाल्हेर, हनुमानगढ, वडोदरा विद्यापीठ साखळी फेरीत आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा: पात्रता फेरीसाठी झाल्या तुल्यबळ लढती
नांदेड-गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत पात्रता फेरीसाठी झालेले चारही…