Category: महत्वाच्या बातम्या

रोटेशनच्या नियुक्तीला आपली शौर्यगाथा सांगताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थोडीशी लाजही वाटली नाही

या अगोदर श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया खोटे बोलले त्यानंतर रक्षामंत्री राजनाथ सिंह खोटे बोलले खोट्यांचा सर्व कारभार झाला आहे आजच्या परिस्थितीत कोणी सांगितले की काल रात्री अयोध्येत स्वतः प्रभू श्रीराम आले…

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा ! नंबर प्लेट बसवून घेण्यास 31 डिसेंबर पर्यंत  मुदतवाढ

नांदेड – केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या…

पदवीधर मतदारसंघाची प्रारूप यादी प्रसिद्ध;18 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार

नांदेड, दि. 3 डिसेंबर :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र 14 नोव्हेंबर 2025 अन्वये जाहीर करण्यात आलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या सुधारित मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी बुधवार…

धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी   

नांदेड – धनमुद्रा अर्बन मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., 1/15/465/ साईसदन शारदानगर नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक…

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात   जलद कार्यवाहीमुळे वृद्धरुग्ण सुखरूप घरी रवाना 

नांदेड – दिनांक 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेले वय 80 वर्षांपेक्षा जास्त असलेले प्रवृद्ध रामकिशन पांडे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मुलाकडे सुखरूप हस्तांतरित करण्यात आले. 19 नोव्हेंबर 2025 रोजी पायाला…

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जिल्हा परिषदेत साजरा

नांदेड, : –जिल्हा परिषद नांदेड येथे हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करून जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी जगभर साजरा करण्यात येतो. या…

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण 2 लाख 40 हजार 549 मतदार

छत्रपती संभाजीनगर – भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर सुधारीत कार्यक्रमानुसार…

नांदेड पोलीस परिक्षेत्रात  ६ महिन्यात ८,९७० गुन्हे, ५३ कोटींची जप्ती  

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्र विभागातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांमध्ये मे ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत अवैध व्यवसायांविरोधात मोठी मोहीम राबविण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या…

स्वारातीम विद्यापीठामध्ये २७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव;४ ते ८ डिसेंबर दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य आयोजन

राज्यातील २४ विद्यापीठातील ३३०७ खेळाडूंचा सहभाग नांदेड (प्रतिनिधी)- राज्यपाल यांच्या कार्यालयामार्फत पुरस्कृत २७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५ यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. ४…

जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 74.75 टक्के मतदान

291 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले सामान्यासह दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी, महिलांनी उत्साहात केले मतदान लोहा येथे सर्वात जास्त तर हदगाव नगरपरिषदेसाठी सर्वात कमी मतदान नांदेड – जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा…

You missed

error: Content is protected !!