Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या सलग घटना; तीन गुन्हे दाखल 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांत चोरी आणि घरफोडीच्या तीन स्वतंत्र घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हदगाव, वजिराबाद आणि भाग्यनगर या तीन भागांत झालेल्या या घटनांमध्ये लाखो रुपयांचा…

राज्यात १४९ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांच्या विनंती बदल्या; नांदेड, पुणे, मुंबई, नागपूरसह अनेक ठिकाणी मोठे फेरबदल

मुंबई (प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने विनंती बदल्यांअंतर्गत राज्यातील १४९ नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी केले. पोलीस अधिनियम १९५१ व पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवरून हे आदेश काढण्यात आले असून…

नांदेडच्या 40 पोलीस अंमलदारांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात 40 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी जारी केले आहेत. नांदेडमधील 15 पोलीस अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पद…

पेन्शनचे ओझे की भारतातील सामान्यांच्या ३००० टन सोन्यावर डोळा? 

सरकारची बदलती भूमिका सध्याच्या काळात सरकार आपली प्रत्येक जबाबदारी झटकण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाहीमध्ये ज्या जनतेने निवडून दिले, त्यांच्या हितासाठी कायदे बनवणे आणि कठीण परिस्थितीत त्यांना आधार देणे…

नांदेड परिक्षेत्रात दुसऱ्या दिवशी 45 गुन्हे दाखल, 68 व्यक्तीं विरुद्ध कारवाई;50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम नांदेड (प्रतिनिधी) -पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 जुलै, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे…

सावधान! नांदेडमध्ये भरदिवसा ऑइलचं नाटक करून ४ लाखांची लूट; कारमध्ये पैसे ठेवताना ही बातमी नक्की वाचा!

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि सुरक्षित समजला जाणाऱ्या मालेगाव रोड परिसरात भरदिवसा घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कारमध्ये ठेवलेली तब्बल ४ लाख रुपयांची…

विनय कटियार यांचा सर्वात मोठा स्फोट: चंपत राय आणि मोदींची टीम जेलवारी करणार!

श्रद्धेच्या नावाखाली सत्तेचा मोक्ष? भारतीय जनता पक्षाने (भाजप) अयोध्या आणि श्रीरामाच्या नावाने राजकीय वैतरणी पार केली आणि सत्तेचा मोक्ष मिळवला, असे मानले जाते. मात्र, याच मोक्षाच्या मार्गात आता खुद्द मोदींची…

तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक! नांदेड पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांचा तरुणांना सतर्कतेचा इशारा. नक्की वाचा आणि सावध व्हा!

फक्त २ मिनिटांचा विचार करा! चुकीचे पार्किंग म्हणजे शहराचा खोळंबा. चला, नांदेडला वाहतूक कोंडीमुक्त करूया! नांदेड (प्रतिनिधी)- पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) आता सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील, नांदेडमधील तरुणांना आपल्या…

पोलीस हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नाहीत! न्यायमूर्ती जामदार यांनी पोलिसांना सुनावले खडे बोल

न्यायमूर्ती माधव जामदार: लोकशाही आणि घटनात्मक स्वातंत्र्याचे रक्षण करणारी एक ऐतिहासिक टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी नुकतीच केलेली टिप्पणी ही भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातील गेल्या १२ वर्षांतील सर्वात…

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २०२६ च्या अंमलबजावणीला २० दिवसातच पुढील आदेशापर्यंत स्थगिती

मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील माहिती अधिकार क्षेत्रात आज एक मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने अवघ्या काही दिवसांपूर्वी लागू केलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २०२६ च्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती देण्याचा…

error: Content is protected !!