नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन July 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड – पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण बदला! इराणने अमेरिकेचे हेलिकॉप्टर्स आणि रडार सिस्टिम उडवली; आखाती देशांत युद्धाचा वणवा! July 17, 2026 Kanthak Suryatal युद्ध की अमानवीयता? अमेरिकेने इराणचे ५ पूल पाडले; इराणने सीरिया-बहरीनमधील अमेरिकन तळ धूळधाण केले! युद्धाचे बदललेले स्वरूप इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित न राहता एका…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा July 17, 2026 Kanthak Suryatal लोहा – तालुक्यातील मौजे मुंगेगाव येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी लोहा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी रात्री ८…
नांदेड महत्वाच्या बातम्या पालकमंत्री अतुल सावे यांनी विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची केली पाहणी ;दोषींवर होणार कठोर कारवाई July 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण राहुल गांधींचे छात्रों की गूंज आणि धामी सरकारची धाकधूक; देहराडूनमध्ये नक्की काय घडतंय? July 17, 2026 Kanthak Suryatal उत्तराखंड: राहुल गांधी, विद्यार्थ्यांचा एल्गार आणि सत्ताधाऱ्यांची अस्वस्थता देहराडूनमधील बदलती वारे उत्तराखंडची राजधानी देहराडून सध्या एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाचे केंद्र बनली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा छात्रों…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुनील मोरेंची ती शेवटची स्टेटस अपडेट आणि प्रशासनाचा क्रूर चेहरा; महाराष्ट्र सुन्न! July 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे बेंबर येथील रहिवासी असलेले शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह, सारा (१२) आणि सुमित (८) आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण सावधान! तुमच्या कारमध्ये इथेनॉल की पांढरे दही? July 17, 2026 Kanthak Suryatal इथेनॉलमुळे गाडी खराब होत नाही म्हणणाऱ्या मंत्र्यांना चपराक; रायपूर कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! इथेनॉलचा हट्ट आणि सर्वसामान्यांचे नुकसान नितीन गडकरी आणि हरदीप सिंह पुरी यांसारखे नेते वारंवार दावा करतात की इथेनॉल…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोठी खळबळ: भारताच्या सर्वात मोठ्या परमाणु प्लांटचे गुपित डार्क वेबवर लीक? १९,००० कागदपत्रे चोरीला! July 17, 2026 Kanthak Suryatal ISRO मध्ये ब्रेन ड्रेनचे संकट: गगनयान मोहिमेतील शास्त्रज्ञ का सोडतायत साथ? सविस्तर रिपोर्ट राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या दोन बातम्या सध्या चर्चेत आहेत. एकीकडे देशाच्या…
महत्वाच्या बातम्या संपत्तीच्या हव्यासापोटी आईची निर्घृण हत्या; मुलगा व नातू अटकेत July 16, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-संपत्तीसाठी मुलानेच व मुलाच्या मदतीने आपल्या आईचा खुन केल्याची घटना आज दि.१६ जुलै रोजी शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथील…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा हिंगोलीमधील तक्रारदारांशी संवाद July 16, 2026 Kanthak Suryatal हिंगोली (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी…