Category: महत्वाच्या बातम्या

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कंधार व मुखेड येथे वसतीगृह सुरु;ऑफलाईन अर्ज प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

नांदेड – सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते पदवी, पदवीव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वसतिगृह प्रवेश ऑफलाईन अर्ज वाटप करण्यास सुरवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी संबंधित गृहपालांशी संपर्क साधून…

महसूल विभागातील विविध योजनांचा जनतेने लाभ घ्यावा : डॉ.सचिन खल्लाळ

*वाजेगाव महसूल मंडळात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न* नांदेड :- महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्याप अनुषंगाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान”राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर लोकांची…

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास 20 मे 2025 पर्यत मुदतवाढ नांदेड :- अनुसूचित जाती , नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

सन 2024-25 मधील विद्यार्थ्यानी बँक खात्याची माहिती संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र…

7 आणि 8 मे रोजी जिल्ह्यात येलो अलर्ट

नांदेड(प्रतिनिधी)- दि.5 मे रोजी वादळी वाऱ्याने नांदेड जिल्ह्यात, नांदेड शहरात आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये उठवलेल्या वावटळामुळे त्रास झाला असतांना 5 मे रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार…

तामसा येथे काही दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 50 हजार रुपये रोख चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे अनेक दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. पवन शाम कोटगिरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 मे च्या रात्री 10 ते 5…

महावितरण कंपनीची वितरण प्रणालीचा ढिसाळ कारभार ; नागरिक त्रस्त

नांदेडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या भागात लाईट तासनतास बंद असणे व महावितरण कंपनी तर्फे योग्य प्रतिसाद न देणे हा नित्यक्रम बनलेला आहे. असे होण्याचे काय कारण आहे यावर…

पाकिस्तान से लढते हुये जगीरा जैसा कमीना पण कैसे आयेगा?; उद्या युध्दाच्या परिस्थितीची रंगीत तालीम, वाजणार हुटर

एका चित्रपटात जगीरा हा व्हिलन सांगतो मुझे लढने की हिम्मत तो जुटा लोंगे पर मेरे जैसा कमिना पन कहॉं से लाओ गे। असाच काहीसा भाग पाकिस्तान करत आहे. भारतीय रक्षा…

मुंबईचे पोलीस कमिशनर म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती कोणत्या निकषावर?

देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नेमणूक झाली याबद्दल त्यांचे अभिनंदन. मुंबईमध्ये आम्ही सहकारी म्हणून काम केलेले आहे. मुंबई 26 /11 हल्ल्याच्या तपासात देवेन भारती यांनी मोठी कामगिरी केली…

बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

नांदेड(प्रतिनिधी)-फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्याा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने सोमवारी दुपारी 1 वाजेच्यानंतर परिक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक उत्तीर्ण होण्याची संख्या मुलींची…

error: Content is protected !!