नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे अनेक दुकाने फोडून चोरट्यांनी 3 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. पवन शाम कोटगिरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 मे च्या रात्री 10 ते 5 मेच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांचे आणि काही इतर दुकाने अशी दुकाने फोडून चोरट्यांनी त्या सर्व दुकानांच्या गल्यामध्ये असलेली एकूण 3 लाख 47 हजार रुपयांचा रोख रक्कम चोरून नेली आहे. तामसा पोलीसांनी या अनेक घटनांचा एक गुन्हा क्रमांक 84/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक खेडकर अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 722 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महावितरण कंपनीची वितरण प्रणालीचा ढिसाळ कारभार ; नागरिक त्रस्त 7 आणि 8 मे रोजी जिल्ह्यात येलो अलर्ट