महत्वाच्या बातम्याराजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॉडकास्टला (मुलाखत) सेनाप्रमुखांनी 12 तासातच उघड पाडले Kanthak SuryataleMarch 18, 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमॅनला रविवारी मिडीयावरील ट्रायपॉड ही मुलाखत दिली. 3 तास…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात ज्वालामुखीचा लावा बाहेर आल्याने खळबळ Kanthak SuryataleMarch 18, 2025March 18, 2025 नांदेड-जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथे आज सकाळी एक अतिशय चिंताजनक घटना घडली. ज्वालामुखीचा लावा जमिनीतून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड मध्ये २५ मार्च रोजी भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन महामोर्चा Kanthak SuryataleMarch 18, 2025March 19, 2025 नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी लाखोंच्या संख्येने सहभागी होणार नांदेड,( प्रतिनिधी)- बौद्ध्यत्तरांच्या ताब्यात असलेले विहार…
महत्वाच्या बातम्याराजकारणलेख महाराष्ट्रात येणारा नवीन कायदा संविधानाच्या मौलिक अधिकारांचे हनन करणारा.. Kanthak SuryataleMarch 18, 2025March 18, 2025 देशात विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी संविधान बदलाचा मुद्दा उचलल्यानंतर संविधान बदलणार नाही असे ठासून…
नांदेडमहत्वाच्या बातम्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांनी जमीनीची पत वाढवावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले Kanthak SuryataleMarch 17, 2025March 17, 2025 हिब्बट ते माऊली व आळंदीपर्यतच्या 9 कि.मी. नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभनाल्याच्या दुर्तफा 14 ते…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा परिषदेच्या 22 कोटी 26 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता Kanthak SuryataleMarch 17, 2025March 17, 2025 लाभार्थ्यांचे सशक्तीकरण हे या बजेटचे मुख्य उद्दिष्ट- सीईओ मीनल करनवाल नांदेड- जिल्हा परिषदेच्या स्वःउत्पन्नाच्या सन…
नांदेडमहत्वाच्या बातम्या राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम मेंदूचे विकार असणाऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबिरास २० मार्च पासून प्रारंभ Kanthak SuryataleMarch 17, 2025March 17, 2025 नांदेड- येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कमल…
नांदेडमहत्वाच्या बातम्या आंबे तोडल्याने निवासी शाळेतील वार्डनने केली तीन लहान मुलांना जबर मारहाण Kanthak SuryataleMarch 17, 2025 नांदेड- शहराजवळच्या पुयनी येथे आंबे तोडल्याने एका निवासी शाळेतील वार्डनने तीन शाळकरी मुलांना जबर…
नांदेडमहत्वाच्या बातम्या यादव अहीर मंडळ नांदेड़ येथे भव्य होळी मिलन सोहळा संपन्न – एकता आणि संस्कृतीचे अनोखे दर्शन Kanthak SuryataleMarch 17, 2025 नांदेडव श्री क्षत्रिय समाज (रजि. एफ-११) राजपूत नांदेड आणि यादव अहीर मंडळ तर्फे आयोजित…
नांदेडमहत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीस ठाण्यात 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत श्रमदान आणि स्वच्छता Kanthak SuryataleMarch 17, 2025March 17, 2025 नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यात आज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या संकल्पनेतील स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी स्वच्छता…