महत्वाच्या बातम्या विश्लेषण धनखड घरात बंद – सत्ता आता भितीच्या सावटात? July 26, 2025 Kanthak Suryatal भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा आरोग्याच्या कारणावरून जाहीर करण्यात आला असला, तरी त्यावर फारसा विश्वास कोणालाच वाटलेला नाही. खऱ्या कारणांमागे राजकीय संदर्भ असल्याची चर्चा सुरू आहे.मुख्य मुद्दा असा…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ;नांदेड जिल्हयासाठी आज ऑरेंज अलर्ट July 25, 2025 Kanthak Suryatal हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 25 जुलै रोजी येलो व 26 जुलै रोजी ऑरेज अलर्ट जारी केलेला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक- किरण अंबेकर July 25, 2025 Kanthak Suryatal *जिल्हास्तरीय पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न* नांदेड – पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्यन्य साधारण महत्व आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक असल्याचे…
क्राईम महत्वाच्या बातम्या जामगा शिवणी येथे 74 हजार रुपयांचे दागिणे चोरले July 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जामगाव शिवणी ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. भगवान गोविंद जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 11 ते 24 जुलैच्या पहाटे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गोदावरी पात्रातून रेती काढतांना छापा; पोलीसांनी नदीत उड्या मारून आरोपी पकडले July 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी शिवारातील गोदावरी पात्रातून नांदेड ग्र्रामीण पोलीसांनी अवैध रेती, सहा इंजन आणि 17 तराफे असा 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण सन 2025 च्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पूर्णतः गोंधळात समाप्त July 25, 2025 Kanthak Suryatal पत्रकारिता विकली जातेय, सरकार बिनधास्त ;गोदी मीडियावर खरमरीत सवाल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. राज्यसभेत काही चर्चा झाली, पण त्याचा देशावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. सभागृहातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी; कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड वसूल July 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 18 ते 30 जुन 2025 कालावधीत वायुवेग पथक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना July 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 24 जुलै 2025 रोजी दुपारी 12:19 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 24 व 25 जुलै 2025 या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट…
नांदेड महत्वाच्या बातम्या 26 व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ;जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन July 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान July 24, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यात शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी मातंग बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. येत्या 1 ऑगस्ट रोजी तसेच त्यानंतर 2 ते…