Category: महत्वाच्या बातम्या

आदिवासी विद्यार्थ्यांकडे सहाव्या दिवसापर्यंत सुध्दा प्रशासनाचा कानाडोळा

नांदेड(प्रतिनिधी)-आदिवासी विद्यार्थी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा आज 6 वा दिवस असतांना सुध्दा कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी सांगितले की, राज्यस्थरावरील मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतू स्थानिक…

गुजरात लॉबीमध्ये उभी फूट? अमित शाह यांना बाजूला सारून मोदींनी मैदानात उतरवले दोन नवे चेहरे!

मोदी-शाह यांच्या ३५ वर्षांच्या मैत्रीला ग्रहण? संसदेतून शाह गायब, नव्या क्रायसिस मॅनेजर्सचा उदय! भारतीय राजकारणात गेल्या एका एका दशकाहून अधिक काळ मोदी-शाह ही जोडी अत्यंत अभेद्य आणि शक्तिशाली मानली गेली…

नांदेडच्या विमानतळ पोलिसांचे डोके फिरवणारा ड्युटी फॉर्म्युला!

२४ तासांत १८ तास राबवणारे विमानतळ पोलीस ठाण्याचे चक्रव्यूह! हजेरी मेजरच्या अदृश्य शक्तीपुढे वरिष्ठही हतबल? नांदेड (प्रतीनिधी) –अहो, २४ तासांच्या दिवसात सामान्य माणसाने नेमकी किती तास नोकरी करावी? ८ तास?…

विरोधकांना चिरडण्याची तयारी? भाजपच्या नव्या सोशल मीडिया मोहीमेचा छुपा हेतू

दिमागी नक्सल’: नवा डिजिटल शत्रू? डिजिटल वॉर आणि हिंसक विमर्श भारतीय राजकारणातील प्रचाराचे तंत्र आता केवळ शब्दांच्या पलीकडे जाऊन एका धोकादायक वळणावर पोहोचले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नव्या आयटी…

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमापांचा दणका; मटका-जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई!

नांदेड(प्रतिनिधी) : -नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यातील मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ३१…

धर्माबादमध्ये अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई; २.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

धर्माबाद (प्रतिनिधी):- नांदेड जिल्ह्यात अवैध गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, धर्माबाद पोलिसांनी बाभुळगाव फाटा परिसरात कारवाई करत आठ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत बोलेरो पिकअप…

एक महिना मृतदेह पडून होता की मृतदेह आज आणून टाकला? पोलिसांसमोर अनेक अनुत्तरित प्रश्न!

तुप्पाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या तुप्पा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृत्यू…

माळाकोळी पोलिसांची कारवाई; विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा पकडला

३० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल माळाकोळी (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत माळाकोळी पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणारा…

संविधान विरुद्ध आरएसएस-भाजप विचारसरणी: देशातील दलितांच्या स्वाभिमानावर होणाऱ्या आघातांचे विश्लेषण!

शुद्धीकरण हा अस्पृश्यतेचाच दुसरा चेहरा! भाजप नेत्याच्या दाव्यानंतर राहुल गांधींचा थेट हल्ला; FIR ची आक्रमक मागणी! संविधानाचा लढा की जातीय मानसिकतेचे पुनरुज्जीवन? शुद्धीकरण आणि आधुनिक अस्पृश्यतेचे विदारक वास्तव; दोन परस्परविरोधी…

एकता नगरातील हत्या प्रकरण तीन आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील एकता नगर भागात २७ ऑगस्टच्या रात्री युवक आकाश दवणे याचा खून झाल्याच्या प्रकरणाचा तपास भाग्यनगर पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणात आकाशच्या आई सविता दवणे…

error: Content is protected !!