Category: महत्वाच्या बातम्या

अर्धापूरात खळबळ: खंडणीखोर आरटीआय कार्यकर्ता आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याचे संगनमत

अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नावाखाली सुरू असलेला खंडणीचा धंदा, महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि शासकीय गोपनीय माहिती लीक करण्याच्या धक्कादायक प्रकाराचा अहवाल समोर आल्याने…

सुखबीर बादल यांच्या दिशेने जीवघेणा वार; संतोष केंद्रेंची झेप ठरली जीवनरक्षक;आरोपी वकील पोलीस कोठडीत 

नांदेड (प्रतिनिधी)- पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंघ बादल यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गुरुद्वारा श्री माता साहिब देवाजी येथे झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या…

PMO मध्ये बंडाळी? राहुल गांधींचा दावा आणि सत्तेच्या पडद्यामागचे सत्य!

मेक इन इंडियाचा चिनी कच्चा माल: भारतीय अर्थव्यवस्थेचे डामाडोल वास्तव;पंतप्रधान कार्यालय आणि नोकरशाहीतील अंतर्गत संघर्ष राहुल गांधी यांनी नुकताच एक दावा केला की, त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयातून माहिती पुरवली जात…

मुखेड न्यायालयात  ७२ वर्षीय नराधमाला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप; अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध

मुखेड (प्रतिनिधी) – आपल्या नातीच्या वयाच्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धाला मुखेड येथील विशेष न्यायालयाने (पोक्सो) मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. बाबुराव ज्ञानोबा जाधव…

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; ८२ पोलीस आणि सेवा पदकांची घोषणा

नवी दिल्ली (प्रतिनिधी) -स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा केली आहे. या यादीत महाराष्ट्राने आपली मोहोर उमटवली असून, राज्याला विविध श्रेणींमध्ये एकूण ८२…

लोकशाहीचा ५ सेकंदात शेवट? २५० कोटींचा चुराडा आणि काँग्रेसच्या त्या ३ पत्रांनी उडवली भाजपची झोप!

भारतीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेचे मान्सून सत्र नुकतेच संपले, परंतु हे सत्र कामापेक्षा वादांमुळे आणि सरकारच्या अनपेक्षित एक्झिट मुळे अधिक चर्चेत आले आहे. १३ ऑगस्ट हा या सत्राचा शेवटचा…

रात्री १२:३० चा तो भयंकर यू-टर्न! भाजप खासदार मनन मिश्रांनी विद्यार्थ्यांपुढे टेकले गुडघे?

सत्तेचा अहंकार, विद्यार्थ्यांचा लढा आणि मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक यू-टर्न भारतीय राजकारणात आणि न्यायव्यवस्थेच्या वर्तुळात गेल्या काही तासांत जे नाट्य घडले, ते केवळ एका संस्थेच्या निर्णयापुरते मर्यादित नाही, तर ते बदलत्या…

रेशन धान्याचा काळाबाजार थांबवा; दोषींवर कठोर कारवाई करा– नगरसेवक राहुल सोनसळे

५० किलोच्या पोत्यातून ३ किलो कुठे गायब? नांदेड (प्रतिनिधी): -गरिबांच्या ताटात पोहोचणाऱ्या रेशनच्या धान्याच्या वितरणातच गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य राहुल मधुकरराव सोनसळे…

जेन झी नंतर आता जेन-अल्फाचा विद्रोह भाजपशासित राज्यांतील प्रशासकीय अपयशाचा आरसा

भारताच्या राजकारणात सध्या एक वेगळाच प्रवाह पाहायला मिळत आहे. ज्या वयात मुलांच्या हातात खेळणी किंवा पुस्तके असायला हवीत, त्या वयात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान या…

अदानींचे नोकर आणि संस्थांचे हायजॅकिंग : राहुल गांधींनी आरएसएसचा मुखवटा कसा फाडला? 

राहुल गांधींचे वैचारिक ऑपरेशन आणि बदललेली काँग्रेस भारतीय राजकारणात २०१४ नंतर राहुल गांधी यांच्या प्रतिमेची सातत्याने मोडतोड करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राहुल गांधी आता केवळ मोहब्बत…

error: Content is protected !!