महत्वाच्या बातम्या पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद ; लातूरमध्ये २३ तक्रारदारांशी थेट संवाद September 9, 2026 Kanthak Suryatal लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. नागरिकांच्या…
महत्वाच्या बातम्या इंदरजितसिंग बावरी खून प्रकरणात दोन महिलांसह सहा जणांना मकोका पोलीस कोठडी September 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथील बहुचर्चित इंदरजितसिंग बावरी हत्या प्रकरण आणि के. बी. गँगच्या संघटित गुन्हेगारी प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोकोका न्यायालयाचे न्यायाधीश तुषार आगलावे यांनी या…
महत्वाच्या बातम्या फूटपाथ गायब की महापालिकेचे डोळे गायब? रिलायन्सच्या दारात पालिकेची विशेष मेहेरबानी! September 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – आज शहरात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिसांचा ताफा, फौजफाटा आणि बुलडोझर मशिनी घेऊन ठिकठिकाणी कारवाईचा मोठा आव आणला. शहरात अनेक ठिकाणी झालेली लहान-सहान अतिक्रमणे काढल्याचा शूरपणा…
महत्वाच्या बातम्या नागरिक सुरक्षा, सायबर फसवणूक आणि महिला सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे महत्त्वपूर्ण आवाहन September 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांनी स्वतः जागरूक आणि सतर्क राहिल्यास गुन्ह्यांना आळा घालणे आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे अधिक सोपे होईल, असे प्रतिपादन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ…
महत्वाच्या बातम्या ४८ तासांची फसवणूक करणारी शांतता आणि क्षेपणास्त्रांचा पाऊस September 9, 2026 Kanthak Suryatal गुपित तळही फुटले! इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर अमेरिकन सैन्याची मध्यपूर्वेतून माघारीची तयारी? मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत गेल्या ४८ तासांपासून एक प्रकारची अनपेक्षित शांतता दिसून येत होती. अमेरिका कोणताही नवा लष्करी हल्ला करत…
महत्वाच्या बातम्या लखनौच्या आकाशातील थरार, रायबरेलीतील जनसैलाब आणि राजकीय सुरक्षेचा यक्षप्रश्न September 9, 2026 Kanthak Suryatal लखनौच्या आकाशात २५ मिनिटांचा थरार! राहुल गांधींच्या विमानाचं नेमकं काय झालं? सुरक्षेत मोठी चूक की हवामानाचा खेळ? लखनौच्या आकाशात २५ मिनिटांची धडधड दिल्लीहून लखनौकडे झेपावलेल्या एयर इंडियाच्या AI 1717 या…
महत्वाच्या बातम्या अमेरिकेने इराणचे ५ तेल टँकर उडवले, इराणचा मध्यरात्री भयानक पलटवार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जीवितहानी लपवली? September 9, 2026 Kanthak Suryatal मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि नव्या संघर्षाची ठिणगी ८ आणि ९ सप्टेंबर २०२६ च्या दरम्याने मध्यपूर्वेमध्ये एका नव्या आणि अत्यंत भीषण संघर्षाचा भडका उडाला आहे. इराणने महिन्यांनंतर अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांच्या…
महत्वाच्या बातम्या हलद्वानी एफआयआर, खर्गे यांचा अपमान आणि दलित राजकारण: एक सखोल विश्लेषण September 9, 2026 Kanthak Suryatal संसद मार्ग पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा; कॉम्प्युटर खराब असल्याचे सांगत पोलिसांनी टाळली एफआयआर! राहुल गांधी इफेक्ट: खर्गे यांच्या अपमानाचा हिशोब चुकता? काँग्रेसच्या आक्रमकतेपुढे झुकले प्रशासन! हलद्वानी सभा आणि शुद्धीकरण वादाची…
महत्वाच्या बातम्या लातूरमध्ये मटका बुकीवर पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाची धाड September 8, 2026 Kanthak Suryatal लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष पावले उचलली आहेत. त्यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे एका मटका बुकीवर धाड टाकून…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘तुमसे ना हो पायेगा!’ म्हणत शिवसेना रस्त्यावर September 8, 2026 Kanthak Suryatal नांदेडच्या प्रलंबित विकासकामांवर सरकारला घेरणार; संजय राऊत, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ११ सप्टेंबरला आंदोलन नांदेड (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने घोषणा करून प्रत्यक्षात कामे अर्धवट ठेवणाऱ्या सरकारविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…