Category: महत्वाच्या बातम्या

लोकशाहीच्या पिंजऱ्यात धनुष्यबाण आणि घटनात्मक संस्थांची सत्त्वपरीक्षा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच आता केवळ दोन गटांतील राजकीय लढाई राहिलेला नसून, तो भारतीय लोकशाहीच्या पायाभूत तत्त्वांच्या आणि घटनात्मक संस्थांच्या कार्यपद्धतीच्या चिकित्सेचा एक गंभीर विषय बनला आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ…

दिल्लीच्या तख्ताला दक्षिणेचा दणका! थलपती विजय आणि राहुल गांधींच्या जोडीने मोदी-शाहंचा परिसीमन प्लॅन रोखला?  

दक्षिणेची वज्रमूठ आणि दिल्लीचा बॅकफूट ! भारतीय राजकारणात सध्या परिसीमन विधेयक हा कळीचा मुद्दा ठरत आहे. केंद्र सरकार हे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, तामिळनाडूचे सुपरस्टार…

काही तासातच नांदेड पुन्हा हादरले! सिडकोतील दूध डेअरीजवळ युवकाची निर्घृण हत्या!

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे. आज सकाळच्या खूनाच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच दुपारपर्यंत आणखी एका युवकाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

ब्रह्मांडीय प्रामाणिकपणाचा मुखवटा आणि भ्रष्टाचाराची नवी फाईव्ह स्टार संस्कृती!

विकासाचा डंका की भ्रष्टाचाराची लंका? सत्य जाणून घ्या आणि विचार करा! आज आपल्या देशात एक नवीन प्रकारचे ‘राजकारण’ आणि ‘विकास’ पाहायला मिळत आहे. पण हा विकास नेमका कोणाचा आहे? आपण…

बाफना परिसरात खळबळ! दुकानासमोर ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; डोक्यात दगड घातल्याचा संशय

नांदेड (प्रतिनिधी)- शनिवारची सकाळ उजाडताच शहरातील बाफना परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यापारी संकुलातील संगम कार बाजार या दुकानासमोर सुमारे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात…

भाजप-आरएसएस इतिहासातील सर्वात मोठ्या पेचात: लगाम नसलेल्या घोड्याची सवारी नडणार?

भाजप आणि आरएसएस – एका ऐतिहासिक आणि वैचारिक पेचप्रसंगाच्या उंबरठ्यावर भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हे दोन्ही आज त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अंतर्विरोध आणि दोराह्यावर उभे…

आरपीएफ नांदेडकडून प्रवासी सुरक्षा व गुन्हे प्रतिबंधासाठी प्रभावी कारवाया

अंमली पदार्थ जप्त, संशयितास ताब्यात, हरवलेला मौल्यवान ऐवज व साहित्य प्रवाशांना परत नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे, गुन्हेगारीला आळा घालणे तसेच प्रवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या…

कर्जमुक्ती योजनेचा पहिला टप्पा पूर्ण; नांदेड जिल्ह्यातील 12 हजार 929 शेतकऱ्यांना 106.25 कोटींचा दिलासा

नांदेड – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला असून, पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील 12 हजार 929 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी 106 कोटी 24 लाख…

CAG चा धक्कादायक खुलासा: १५ मंत्रालयांच्या ₹५४,२८२ कोटी खर्चापैकी ₹३३,९७३ कोटींचा कोणताही हिशोब नाही!

भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांच्या निधीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार ज्या हालचाली करत आहे, त्यामध्ये FCRA (फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्युलेटरी ॲक्ट) बिल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या प्रस्तावाद्वारे परदेशातून येणाऱ्या पैशांवर पूर्णपणे…

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची अन्नपूर्णा महिला शेतकरी गटास भेट; नैसर्गिक शेतीच्या उपक्रमांचे कौतुक

नांदेड(प्रतिनिधी)- तालुक्यातील सिद्धनाथ येथील अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने राबविलेल्या नैसर्गिक शेती व शाश्वत कृषी उपक्रमांची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा-2026’…

error: Content is protected !!