क्राईम महत्वाच्या बातम्या लिफ्टचे साहित्य चोरीस; कृपा हॉस्पिटलमधून २.४० लाखांचा ऐवज गायब September 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील कृपा हॉस्पिटलमध्ये १८ सप्टेंबर रोजी सकाळी अवघ्या अर्ध्या तासात पाचव्या मजल्यावरून २ लाख ४० हजार रुपयांचे लिफ्टचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश – कंधार पोलिसांची जलद आणि प्रभावी कारवाई, काही तासांत ३० हजारांची रक्कम जप्त September 20, 2025 Kanthak Suryatale कंधार (प्रतिनिधी)-कंधार पोलिसांनी पुन्हा अत्यंत जलद आणि परिणामकारक कारवाई करत १५ सप्टेंबर रोजी पानशेवडी येथे घडलेल्या ३०,००० रुपयांच्या रोख चोरीचा गुन्हा काही तासांत उघडकीस आणला आहे. केवळ संशयाच्या आधारे पोलिसांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या समाजाचा कणा बळकट करणारे उद्योजक व्हा–ना. चंद्रकांत पाटील September 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड–महाराष्ट्र शासनाकडून स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा विविध योजनाद्वारे नव्या पिढीला साठी संधीची द्वारे उघडली आहेत. त्यातून नवीन प्रयोग, नवीन वाटचाली घडविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. उद्योजकतेला आणि…
नांदेड महत्वाच्या बातम्या नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहान September 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड – दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 06 वाजता भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावाच्या पूर्वेला व पश्चिमेला भूगर्भातून आवाज आल्याची ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या दारूच्या नशेत मंडळ अधिकाराचा माज–चालकाला न्याय मिळणार का? September 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपुरी परिसरातील महसूल मंडळ अधिकारी एन. जी. कानगुले आणि त्यांच्या वाहनचालकाने एका हायवा ट्रक चालकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम 2025 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन September 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बाल कामगार (प्रतिबंध व विनियम) नियम, 2025 नियमांची प्राथमिक अधिसूचना महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात गुरूवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसुचनेच्या अनुषंगाने…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीम भोकर शहरात सुरुवात September 20, 2025 Kanthak Suryatale भोकर :- राज्यामधील आश्रमशाळा व मदरसा मधील विद्यार्थी यांना गोवर-रुबेला उद्रेक दिसून आला आहे. त्या अनुषंगाने भोकर शहरातील आश्रमशाळा व मदरसा मध्ये दि.१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान वय ५ ते…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण निवडणूक आयोगाची पारदर्शकता तपासली जाते आहे, की झाकली जाते आहे? September 20, 2025 Kanthak Suryatale आजच्या काळात निवडणूक आयोग काय बोलतो आणि काय करतो यातील तफावतच मोठा चर्चेचा विषय बनला आहे. जे बोलतात तेच करत आहेत, अशी अपेक्षा ठेवली जाते. मात्र, आत्ताची परिस्थिती पाहता आयोग…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील 26 पोलीस अंमलदारांना पदोन्नतीची, बहुमानाची संधी September 20, 2025 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 26 पोलिस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती बहाल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या स्वाक्षरीने दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत आदेश जाहीर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना होमगार्ड यांनी मनात रुजवावी ; जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन September 19, 2025 Kanthak Suryatale नांदेड- कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस दलाला समर्थ साथ देणाऱ्या होमगार्ड जवानांनी मी पोलिसांपेक्षा कमी नाही ही भावना आपल्या मनामध्ये रुजवून वाटचाल करावी,असे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक…