Category: महत्वाच्या बातम्या

हवामान विभागाच्या सूचना

नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक १९ व २१ सप्टेंबर २०२५ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.…

बाळासाहेब देशमुखला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-19 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास भाग्यनगर पोलीस पथकातील लोकांना अत्यंत घाणेरड्या शिव्या देवून सार्वजनिक शांतता भंग करून गोंधळ घालणार्‍या माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख कल्याणकरला पोलीसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आज दुपारी…

मनपाचा कंत्राटी उपअभियंता सध्या तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेत गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला न्यायालयाने सध्या तुरूंगात पाठवून दिले आहे. 15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 28 हजाराची लाच घेणार्‍या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत पण कंत्राटी…

उद्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ ;राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  ना.चंद्रकांत  पाटील यांची विशेष उपस्थित

नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८वा दीक्षान्त समारंभ आज शनिवार, दि.२० सप्टेंबर, रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या…

राष्ट्रपती भवनाचं ‘ॲट होम डिनर’ – सत्य, खोटं आणि प्रश्नचिन्हं ?

भारताचे राष्ट्रपती भवन सुद्धा सध्या वारंवार खोटे बोलत असल्याचे दिसून येत आहे. या खोटेपणाची गंभीरता इतकी आहे की काही वेळात, काही दिवसांतच त्यांच्या आधीच्या वक्तव्यांनाच त्यांनी फोल ठरवले आहे. उदाहरण…

विद्यार्थ्यांनो प्रत्येक क्षण लाख मोलाचा असतो तो ध्येयपूर्तीसाठी खर्च करा – विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप

जीवनसाधना गौरव पुरस्कारासह विविध पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न नांदेड–“आजचे सत्कारमूर्ती तसेच जीवनसाधना गौरव पुरस्काराचे सन्मानित केलेले जेष्ठ विचारवंत तथा जेष्ठ लेखक शेषराव मोरे हे या वयातही आठरा तास वाचन…

नांदेड जिल्ह्यात सीआरओमध्ये 7 पोलीस निरिक्षक असतांना सुध्दा सहाय्यक पोलीस निरिक्षक सांभाळतात पोलीस 4 ठाण्याचा कारभार

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात अनेक पोलीस ठाण्यांवर पोलीस निरिक्षक हे पद मंजुरी असतांना त्या ठिकाणचा कारभार मात्र सहाय्यक पोलीस निरिक्षक चालवत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन-दोन पोलीस निरिक्षक एका ठाण्यात आहेत आणि…

चार दिवसानंतर पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेंसह त्यांच्या एकूण 6 कुटूंबियांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अंमलदार बालाजी सातपुतेला मारहाण झाल्याच्या बातमीने खळबळ माजली होती. पण काल दि.18 सप्टेंबर रोजी रात्री 11.44 वाजता दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर नवीनच प्रकार समोर आला आहे.…

नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार एवढा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीसंदर्भाने राज्य शासनाने 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयंाचे तरतुद करून निधी वितरणासाठी मंजुरी दिली आहे. नंादेड जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानीनंतर बरेच नुकसान झाले.…

पुरस्कार मिळविण्यासाठी वाढपी आपला असावा लागतो; उमरी पोलीस ठाण्याला मिळाला उघड गुन्ह्याचा बेस्ट डिटेक्शन पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसाधारणपणे पोलीस विभागात उत्कृष्ट तपास (बेस्ट डिटेक्शन) या कामासाठी सन्मान केला जात असतो. परंतू 18 सप्टेंबर रोजी झालेल्या गुन्हे परिषदेमध्ये उमरी पोलीस ठाण्यातील ऑनर किलींग प्रकारात काम करणाऱ्या सहाय्यक पोलीस…

error: Content is protected !!