Category: महत्वाच्या बातम्या

डॉ. रवींद्र कुमार सिंगल या कर्तव्यव्रती अधिकाऱ्याच्या जन्मदिनी सेवाभावी अभिवादन

वाढदिवस फक्त केक कापण्याचा नसतो,तो असतो आठवणींच्या गंधाने भारलेल्या श्वासाचा… नांदेडच्या मातीत कार्याची बीजे रोवणाऱ्या आणि आज नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा वाढदिवस यंदाही…

’ आम्ही भारतीय हतबल, कोडगे का?

सेलिगमनचा डॉग या प्रयोगात उत्तर!’ मतांची चोरी झाली. सगळ्यांना पटली. तरीही देश हतबल. जन सुरक्षा कायदा आणला. त्याचा उपयोग वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवण्यासाठी केला. महाराष्ट्र हतबल. मुसोलिनी ,हिटलर यांच्या तत्त्वज्ञानावर उभ्या…

टेरिफच्या नावाखाली आर्थिक युद्ध! ट्रम्प अमेरिकेचाच नाश करत आहेत?

अमेरिकेने दिनांक 21 सप्टेंबरपासून H-1B व्हिसावर एक लाख डॉलर दंड (फीस) लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज संपूर्ण जगभर, विशेषतः भारतात मोठी चर्चा सुरू आहे. भारतात ही चर्चा जास्त तीव्रतेने…

बिबट्याने नव्हे, बापाने मारलं’ – मुखेडमध्ये मुलाच्या खुनामागील सत्य उघड

मुखेड (प्रतिनिधी)-तांदळी (ता. मुखेड) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाच्या मृत्यूला बिबट्याच्या हल्ल्याचे स्वरूप देत खऱ्या गुन्ह्याला दुसऱ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.…

कोळसा रस्त्यावर का वाळत घातला? क्षुल्लक कारणावरून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या!

मुदखेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील माळकौठा गावात केवळ “कोळसा रस्त्यावर का वाळत घातला?” या कारणावरून दोन युवकांनी 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना 19…

बोंढार बायपासवर दरोडा! – 50 वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या मित्रांना धमकावून 34 हजारांची लूट

नांदेड (प्रतिनिधी)-बोंडार बायपास रस्त्यावर गप्पा मारत बसलेल्या काही नागरिकांवर अज्ञात व्यक्तींनी धक्कादायक हल्ला चढवला. त्यांना धमकावून जवळील ₹34,500 रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली.…

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 61 लाखांची फसवणूक ! महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)-सरकारी नोकरी लावतो, असे आमिष दाखवत एका वयोवृद्ध नागरिकाची तब्बल ₹61 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक जून 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान घडली असून, आता…

” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत मालेगाव येथे कार्यक्रम संपन्न

नांदेड :- तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे आज दिनांक २० सप्टेंबर रोजी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव येथे स्वस्थ…

अमेरिकेतील ३ लाख भारतीय कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार!

येणाऱ्या २४ तासांत भारतासाठी एक मोठी, दुःखद आणि आर्थिकदृष्ट्या गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या सुमारे ३ लाख २० हजार भारतीय H-1B व्हिसावर काम करत आहेत. परंतु, अमेरिकेतील कंपन्या…

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ३ लाखांची फसवणूक निकिता शाहपूरवाडसह दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) –वेदांत नगर येथील एका फार्मासिस्टला ओळखीचा गैरफायदा घेत, ३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निकिता व्यंकट शहापूरवाड आणि वेदांत शहापूरवाड (दोघे रा.…

error: Content is protected !!