महत्वाच्या बातम्या सौ.मंदाकिनी गोलेगावकर यांचे निधन December 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील अशोकनगर सोसायटीच्या ज्येष्ठ सदस्या व माजी सचिव सौ.मंदाकिनी गोविंदराव गोलेगावकर यांचे दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. वृध्इापकाळाने निधन झाले. निवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी गोविंदराव गोलेगांवकर यांच्या त्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नदीपात्रात जुगाराचा अड्डा; पोलीसांनी उध्वस्त केला December 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी मांजरा नदीपात्रात छापा टाकून 12 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 87 हजार रोख रक्कमेसह 2 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
महत्वाच्या बातम्या शिक्षण विद्यापीठातील खेळाडू, पंच, मार्गदर्शकांच्या जेवणात निघाल्या आळ्या December 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 23 विद्यापिठाचे 5 हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. आज सकाळी तेथे न्याहारी या प्रकारात आळ्या निघाल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. आपल्या विद्यापीठाचे नाव…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या इस्लापूर पोलिसांनी केला 16 किलो गांजा जप्त December 7, 2025 Kanthak Suryatal ईस्लापूर (प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात इस्लापूर पोलिसांनी रविवारी सकाळी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 16 किलो गांजा जप्त केला असून एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या गोपनीय…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र तितिक्षा ग्रुपच्यावतीने डॉ.विठ्ठल जाधव आणि सौ.विद्या जाधव यांना कोहिनुर दाम्पत्य पुरस्कार December 7, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव व त्यांच्या पत्नी सौ. विद्याताई जाधव यांना पुणे येथील तितिक्षा समुहाने समाज कोहिनुर दांम्पत्य पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला. हा पुरस्कार महामंडळेश्र्वर कृष्णदेवगिरीजी महाराज…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी से.नि.वरिष्ठ समाज…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यास आंबेडकर अनुयायांची पुतळा परिसरात 6 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यत रिघ लागली होती. रेल्वे स्थानक येथील पुर्णाकृती पुतळ्यास नतमस्मक होऊन हजारो…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकाचा दारु पिऊन डान्स December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांकडे सर्वांचेच लक्ष असते. पण शाळेचे मुख्यध्यापकच वर्गात दारु पिऊन बालकांसमोर आय लव्ह यु म्हणून डान्स करू लागले तर या शिक्षकापासून आमच्या देशाचे भविष्य नष्ट…
नांदेड महत्वाच्या बातम्या अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित विद्यार्थी धर्म पुस्तकाचे रविवारी प्रकाशन December 6, 2025 Kanthak Suryatal नांदेड–तरुण पिढीचे प्रेरणास्थान,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि.७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कै.डॉ.शंकराव चव्हाण प्रेक्षागृह,स्टेडियम परिसर,नांदेड येथे होणार आहे. या समारंभाच्या…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण सूरज गुरव यांनी सांगितलेला प्रेरणादायी ‘विद्यार्थीधर्म’ December 6, 2025 Kanthak Suryatal स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रेरणादायी पुस्तके बाजारात आली आहेत, येत आहेत. त्यात विश्वास नांगरे पाटील यांचे ‘मन में है विश्वास’ आणि मनोजकुमार शर्मा यांचे ‘ट्वेल्थ फेल’ ह्या पुस्तकांचा…