महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट January 29, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली : –देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ January 29, 2026 Kanthak Suryatal प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित नवी दिल्ली–प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर…
नांदेड महत्वाच्या बातम्या दोन वर्षात फक्त डजनभर पोलीसांनी मागितल्या वाहन खरेदीच्या परवानग्या January 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या माहिती अधिकारातील माहितीनुसार 24 महिन्यामध्ये वाहन खरेदीच्या 12 परवानगी देण्यात आल्या असून त्या संदर्भाचे 10 अर्ज सुध्दा दिलेले आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलात जवळपास 3500…
क्राईम महत्वाच्या बातम्या 12 वर्ष स्वस्त धान्य घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल January 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अवसायनात निघालेल्या संस्थेच्या नावावर स्वस्त धान्याचा पुरवठा तहसील कार्यालयाकडून घेवून मागील दहा वर्ष शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुध्द नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. गजानन तुकाराम तमलुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
क्राईम महत्वाच्या बातम्या घरातून सोन्याचे दागिणे चोरले ; शेत शिवारातून सोलार आणि केबल चोरले January 29, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे होंडाळा ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच मौजे सवना ता.हिमायतनगर एका शेतातून सोलार कंट्रोल बॉक्स आणि केबल वायर असा 65 हजारांचा ऐवज चोरीला गेला…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण खाजगी विमान दुर्घटना : अपघात, शंका आणि सखोल चौकशीची गरज January 29, 2026 Kanthak Suryatal काल सकाळी एका खाजगी विमानाचा अपघात झाला, अशी अफवा पसरल्यानंतर त्यावर विविध चर्चा सुरू झाल्या. अशा घटनांनंतर हवाई सुरक्षेचा मुद्दा, चौकशीची प्रक्रिया आणि त्यासंबंधी वेगवेगळे तर्क मांडले जाणे स्वाभाविक असते.…
नांदेड महत्वाच्या बातम्या अत्यंत कर्तबगार नेता -कमलकिशोर कदम January 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे अपघाती निधन होणे ही मनाला चटक लावणारी बाब आहे. अजित पवार हे जे बोलत होते करून…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बौद्ध समाजासाठी कार्यरत सामाजिक संस्थांना पायाभूत सुविधा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन January 28, 2026 Kanthak Suryatal मुंबई – राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी…
महत्वाच्या बातम्या एमएच २६ – डीए नवीन मोटारसायकल नोंदणी मालिका लवकरच सुरू; पसंती क्रमांकासाठी 29 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार January 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड – परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांसाठी MH26-DA ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेअंतर्गत पसंती क्रमांक घेण्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पसंती क्रमांकासाठी इच्छुक अर्जदारांनी आधारकार्ड,…
महत्वाच्या बातम्या इतवारा पोलिसांची मोठी कामगिरी : युवक व विधीसंघर्ष बालक अटकेत, ७ चोरीच्या दुचाकी जप्त January 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या टोळीला मोठा धक्का देत एका युवकासह एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून पाच मोटरसायकली व दोन स्कुटी अशा…