Category: महत्वाच्या बातम्या

सर्वोच न्यायालयाचा वक्फ जमिनींच्या वादांवर आणि मालकी हक्काच्या दाव्यांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार 

सर्वोच न्यायालयाने वफ्फ जमिनी बाबत दिलेल्या निर्णयाला वाचकांसाठी सादर करीत आहोत. सर्व्हिस इनाम जमिनीचे स्वरूप आणि कायदेशीर स्थिती: सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, मशीद किंवा कोणत्याही धार्मिक सेवेसाठी समर्पित…

नांदेडमध्ये अनाधिकृत बॅनरबाजीचे थैमान; शिवाजीनगरात अपघाताचा धोका वाढला

नांदेड (प्रतिनिधी) : शहरात अनाधिकृत बॅनरबाजीने अक्षरशः थैमान घातले असून, यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.…

नांदेड परिसरात गुन्हे, अमली पदार्थ व बेकायदा शस्त्रांवर मोठी कारवाई; २५ दिवसांत १३१ गुन्हे दाखल; सुमारे ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात गुन्हेगारी, अमली पदार्थ व बेकायदा शस्त्रांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिनांक ११ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या…

NDPS प्रकरणातील फरार गॅंगस्टर नांदेडमध्ये अटक; नांदेड व पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – NDPS प्रकरणात फरार असलेल्या गॅंगस्टर आरोपीला नांदेड पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात यश मिळवले आहे. या संयुक्त कारवाईमुळे मोठा गुन्हेगार जेरबंद झाला असून पोलिस दलाच्या कामगिरीचे…

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हत्येचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

वॉशिंग्टन (प्रतिनिधी)- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील प्रबळ उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठी चिंता निर्माण झाली आहे. एका ३१ वर्षीय सशस्त्र हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा…

अहमदपुरात जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाची धाड; १६ जणांवर कारवाई, सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत अहमदपूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत १६ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम,…

हदगावमध्ये गाई तपासणीच्या नावाखाली ट्रक क्लिनरवर हल्ला; रोख रक्कम व मोबाईल लंपास, पोलिसांचा कागदोपत्री चमत्कार पुन्हा चर्चेत

नांदेड (प्रतिनिधी)- राज्यात कायदा-सुव्यवस्था नेमकी पोलिसांच्या ताब्यात आहे की रस्त्यावरच्या स्वयंघोषित चौकशी समित्यांच्या, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करणारी धक्कादायक घटना २३ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हदगाव पोलिस ठाण्याच्या…

दारू पाजून ; भाऊजीचा खून, दोन मेव्हणे अटकेत

नांदेड ग्रामीण पोलिसांचा जलद तपास जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी हत्या; गुन्हा काही तासांत उघड नवीन नांदेड : गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या आपल्या भाऊजीचा धारदार शस्त्रांनी खून करणाऱ्या दोन जणांना नांदेड…

नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम; ₹4.65 लाखांचा महसूल वसूल

नांदेड – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 05:00 ते रात्री 20:00 वाजेपर्यंत रेल्वे प्रवास नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी तसेच विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी…

प्रताप गायकवाडचा खून करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- परवा रविवारी रात्री झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे. नवी वाडी परिसरात रविवारी…

error: Content is protected !!