Category: महत्वाच्या बातम्या

ताब्यात घेतलेली दुचाकी सोडण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या मनाठा पोलीस ठाण्याच्या बिट जमादाराविरुद्ध गुन्हा दाखल 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बिट जमादार अशोक दाडे याने ताब्यात घेतलेली मोटरसायकल परत देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत…

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप उद्या नांदेडमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकणार

दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारी मांडण्याची संधी नांदेड(प्रतिनिधी) : -नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा…

विशेष बातमी: आंदोलकांच्या धसक्याने दिल्ली पोलिसांची नामी युक्ती; जंतर मंतरवरून आंदोलन स्थळ गायब!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – मजबूत आणि खंबीर सरकारचा आभास निर्माण करणाऱ्या केंद्र सरकारला आंदोलकांची नेमकी किती भीती वाटते, याचा एक वेगळाच नमुना समोर आला आहे. आगामी निदर्शनांच्या धसक्याने दिल्ली पोलिसांनी…

देगलूर नाका परिसरात १ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

इतवारा पोलिसांची कारवाई; साजीद खान इनायत खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील देगलूर नाका परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्रीच्या उद्देशाने ठेवल्याप्रकरणी इतवारा पोलिसांनी…

 उघडा डोळे, व्हा माफीचे साक्षीदार नाहीतर थेट जेल! – राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट इशारा; सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक याचिका!

दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – देशाच्या राजकीय पटलावर आजवरचा सर्वात मोठा आणि थेट घटनात्मक संघर्ष निर्माण झाला असून राजधानी दिल्लीत राजकीय भूकंपाचे जोरदार धक्के बसत आहेत. एकीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर विरोधी पक्षाचे…

दिल्ली बनली अफ़गाणिस्तान? पोलिसांच्या छत्रछायेखाली गुंडगिरी, तर लोकशाही वाचवणाऱ्या जनतेवर लाठीचार्ज!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली! दिल्लीत ६ मेट्रो स्टेशन्स बंद; गुंडांशी भाईचारा अन् पत्रकारांना अमानुष मारहाण! गोदी मीडियाची चाटुगिरी उघडी! स्वतंत्र पत्रकारांवर पोलिसांचा हल्ला, तर लफंग्यांना पोलिसांची मूकसंमती! नवी दिल्ली…

अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीमध्ये मोदी सरकारची कोंडी! आंतरराष्ट्रीय मीडियाने काढली भारतीय लोकशाहीची धिंड!

दिल्लीत आणीबाणीसदृश परिस्थिती: आंतरराष्ट्रीय मीडियात मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय नाचक्की! दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती! न्यूयॉर्क टाईम्सचे थेट लाईव्ह अपडेट्स; परदेशी मीडियात मोदी सरकारच्या दडपशाहीचा पोलखोल! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – ज्या देशात पत्रकारांच्या…

नवरात्रीच्या प्रतिपदेला वाळू माफियांना जबर दणका; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा पात्रात उतरून थेट प्रहार!

नांदेड पोलीस व महसूल प्रशासनाचा अवैध वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक; १३ कोटी १२ लाखांचा ऐवज जप्त व उद्ध्वस्त! नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

पत्रकारांवर लाठीमार, वकिलांना मारहाण अन् खासदाराचा गळा आवळला; दिल्ली पोलिसांच्या खाकीखाली दडलाय कुणाचा आका?

दिल्लीत मध्यरात्री पोलिसांचा नंगानाच! गृहसचिव अन् आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अघोषित आणीबाणीचा देशव्यापी आक्रोश नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशाच्या राजधानीत मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासन आणि उजव्या विचारसरणीच्या उपद्रवी टोळ्यांनी मिळून…

उदे ग अंबे उदे ज्या जयघोषात जिल्हाभर घट स्थापना

नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्र्विन शुध्द प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस आज नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर या मंदिरासह अनेक जगदंबा मंदिरात, दुर्गादेवी मंदिरात, शारदा देवी मंदिरात घट स्थापना करण्यात आली. अनेक घरांमध्ये व्यक्तीगत घटस्थापना…

error: Content is protected !!