नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरातील वाहतूक कोंडी वाढवणाऱ्या जड वाहनांवर प्रशासनाने तातडीने अंकुश ठेवावा March 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड – शहरात सध्या सर्वत्र रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे वाहतुकीची परिस्थिती आधीच गुंतागुंतीची बनली आहे. त्यातच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वाढलेली वर्दळ आणि दहावीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ये-जा…
नांदेड महत्वाच्या बातम्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंतच शाळा March 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड – वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम March 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 13 मार्च…
नांदेड महत्वाच्या बातम्या सामाजिक चळवळीची प्रेरणा — सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार स्वीकारताना विजयदादा सोनवणे यांची भावना March 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड ( प्रतिनिधी ) सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आणि अभिमानाची बाब आहे, अशी भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ…
नांदेड महत्वाच्या बातम्या जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम;उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा प्रथमच गौरव March 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जागतिक महिला दिनानिमित्त बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी प्रकल्प (नांदेड शहर) यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षी प्रथमच प्रत्येक अंगणवाडी बीटमधून एक उत्कृष्ट सेविका व…
नांदेड महत्वाच्या बातम्या तरुणाईत नवचैतन्य निर्माण करणारा क्रीडा महोत्सव-श्यामसुंदर कदम March 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड येथील घटक कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव संपन्न नांदेड – घटक कृषी तंत्र विद्यालय येथे करण्यात आले होते , या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत असताना…
नांदेड महत्वाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय महिला दिना निमीत्त “अस्मिता महिला लीग” स्पर्धेकरीता जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद March 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय (MYAS) यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती (SOP) निर्गमित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने भारतीय…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय हळद बोर्ड व स्पायसेस बोर्ड इंडिया तर्फे नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार–विक्रेता मेळाव्याचे आयोजन March 8, 2026 Kanthak Suryatal हळद शेतकऱ्यांसाठी निर्यात गुणवत्ता, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धती आणि थेट बाजारपेठ जोडणीवर भर नांदेड -हळद मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी आणि निर्याताभिमुख उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून, भारत सरकारच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचे उत्साहात उद्घाटन March 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, मुगट (ता. मुदखेड) येथे अत्यंत उत्साहात करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या शुभंकरोती फाऊंडेशनला राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार ; महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित March 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मराठवाड्यात महिलांच्या आरोग्य, शिक्षण व सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नांदेडच्या शुभंकरोती फाऊंडेशनला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक महिला…