Category: नांदेड

अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात: हिंगोलीतील तरुण ठार, अन्य तिघे गंभीर जखमी

अर्धापूर (प्रतिनिधी) – नांदेड-हदगाव रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग ३६१ (NH-361) वर वडकुते पेट्रोल पंपासमोर कार आणि दोन मोटारसायकलींचा भीषण साखळी अपघात झाला आहे. अज्ञात ट्रकने कारला पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे हा अपघात…

लातूरात मटका-जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड; २६ आरोपींवर कारवाई

१९ लाख ८ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त; रोख रकमेसह २६ मोबाईल, चारचाकी व मोटारसायकली ताब्यात नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली…

नियमबद्ध प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड विभागाची सघन तिकीट तपासणी मोहीम; ₹4.25 लाखांचा महसूल वसूल

नांदेड (प्रतिनिधी)- प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा, रेल्वेच्या नियमांचे पालन करावे आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित व सुव्यवस्थित प्रवासाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 21 ऑगस्ट 2026…

अवैध रेती उपसा आणि तीरट जुगारावर पोलिसांचा धडाका; 47 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत अवैध रेती उपसा आणि जुगाराविरुद्ध तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये तब्बल 47 लाख 84 हजार…

एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद; दोघांना रंगेहात अटक

नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील वसंतराव नाईक पुतळ्याच्या मागील मोकळ्या जागेत एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना शिवाजीनगर गुन्हेशोध पथकाने रंगेहात पकडले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच…

नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठक; ईद-ए-मिलाद-उन-नबी शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरी करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात आगामी २६ ऑगस्ट २०२६ रोजी साजरी होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन-नबी (हजरत मोहम्मद पैगंबर जयंती) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथील मंथन हॉलमध्ये २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी…

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सायबर शिस्त आणि रुकम्या डाकूच्या पुत्राचे गोवा दर्शन ! फिक्स

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – सध्या बाजारात नवीनच हवा निर्माण झाली आहे. ती हवा म्हणजे आपले थोर, कर्तृत्ववान आणि जगप्रसिद्ध रुकम्या डाकू महाशय! सध्या रुकम्या डाकूंची छाती फुगून ५६ इंच झाली…

घरगुती वादातून सासूचा खून

नांदेड, (प्रतिनिधी)-घरगुती वादातून शहीदपूरा भागात जावयाने सासूचा खुन केल्याचा प्रकार सायंकाळी पाच वाजता घडला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहीदपूरा भागातील गगनसिंग गणपतसिंग मिलवाले उर्फ लक्की याने घरगुती वादातून आपल्या ५५…

तलाठ्याकडून १२ हजारांची लाच मागणी; संशय आल्याने स्वीकारण्यास टाळाटाळ

कंधार (प्रतिनिधी ) – आईच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेतजमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी फेरफाराची कार्यवाही करून देण्याच्या मोबदल्यात तलाठ्याने १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार कंधार तालुक्यात समोर आला आहे.…

टोळ्यांमधील संपर्क तोडण्यासाठी नांदेड कारागृहातील ७ कच्या कैद्यांना इतरत्र पाठवले

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहर व जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी, जबरी खंडणी, सुपारी घेऊन खून, खुनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात टोळीप्रमुखांसह सात…

error: Content is protected !!