Category: नांदेड

देगलूर अंध विद्यालय प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी; दिव्यांग संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

नांदेड (प्रतिनिधी)- देगलूर येथील अंध विद्यालयातील १७ वर्षीय दिव्यांग विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबास ५० लाख…

कंधार तालुक्यातील सावरगाव येथे झेन अल्फाचे आंदोलन यशश्वी

हक्कासाठीचा एल्गार: जेन झी आणि जेन अल्फाच्या आंदोलनांची नवी दिशा – दिल्ली ते कंधार नांदेड (प्रतिनिधी) – समकालीन भारताच्या सामाजिक-राजकीय पटलावर ‘जेन झी’ (Gen Z) आणि ‘जेन अल्फा’ (Gen Alpha)…

मांडवली सम्राट ते डिजिटल अरेस्ट: रुकम्या डाकूच्या पोराचा खतरनाक डंका!

बाप एक नंबरी, बेटा दस नंबरी: रुकम्याचा डिजिटल वारसदार! साहेबांची सावली, गुटख्याची लाली आणि गोव्याची वारी: रुकम्या कंपनीचा नवा कारनामा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडच्या सुप्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र अशा पत्रकारिता…

आर्य समाजातर्फे ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान श्रावणी वेदप्रचार महोत्सव

नांदेड (प्रतिनिधी) – आर्य समाज नांदेडच्या वतीने श्रावणी वेदप्रचार मासानिमित्त तीन दिवसीय श्रावणी वेदप्रचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान जुना मोंढा परिसरातील…

प्रतिभा निकेतन शाळेत १० वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; मुख्याध्यापकावर पोक्सो, ॲट्रॉसिटीचा गुन्हा

दोन दिवसांत दुसरी धक्कादायक घटना; नांदेडच्या शाळांमधील मुलींच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका शाळेत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार…

शिवाजी अंबुलगेकर यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवशाहीनगरमधील रहिवासी शिवाजी त्र्यंबकराव जोशी अंबुलगेकर यांचे दि. १९ ऑगस्ट बुधवारी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २…

लातूरात मटका, हिंगोलीत गुटख्यावर पोलिसांचा दणका; १३ आरोपींवर कारवाई

५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त; डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाची धडक कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने…

शेतीच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; ज्ञानेश्वर जाधव, गजानन जाधव यांच्यासह आठ जणांवर गुन्हा

मुदखेड (प्रतिनिधी) – शेतीच्या वादातून तरुणाला अडवून लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी रात्री मुदखेड शहरातील खुजडा चौक परिसरात घडली. या प्रकरणी कैलास दादाराव पवळे…

बाल गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी समाजाने सतर्क राहण्याची गरज –  डॉ. नीलाभ रोहन 

नांदेड (प्रतिनिधी) – सध्या अनेक चोरीच्या आणि मोठ्या मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन बालकांची नावे समाविष्ट होत असल्याचे अत्यंत चिंताजनक चित्र समोर येत आहे. आजच्या लहान मुलांचा अशा गुन्ह्यांमध्ये वाढता सहभाग हा…

नांदेड पोलिसांची कामगिरी: ९ गंभीर गुन्ह्यांची उकल, एकूण ६,७४,०७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहर आणि परिसरात जबरी चोऱ्या आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यांवर नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, इतवारा…

error: Content is protected !!