“हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्तच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणानी कामे वेळेत पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी कर्डिले नांदेड :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर…
