नांदेड महत्वाच्या बातम्या जमिनीच्या वादातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; काँग्रेस नगरसेविका प्रतिनिधीवर गुन्हा दाखल April 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सांगवी परिसरातील जमिनीचा वाद वाढतच चालला आहे. याच वादातुन काँग्रेस नगरसेवीका आफिया नाज यांचे पती काजी नाफे यांच्या विरोधात शेतकऱ्याला अडवून, धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिथे मन जुळते तिथे वाद निवळते; चार दशकांचा तिढा अखेर शांततेच्या वाटेवर April 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – भांडणाने घर जळते, तर समझोत्याने गाव फुलते या मराठी म्हणीचा प्रत्यय पोलीस ठाणे सोनखेड हद्दीतील येवला पिंपळगाव येथे आला. तब्बल ४० वर्षांपासून दोन कुटुंबांमध्ये सुरू असलेला सुमारे…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये बनावट पोलीस बनून वृद्धाची 92 हजारांची फसवणूक April 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण भागात बनावट पोलीस असल्याचे भासवून एका वृद्धाची तब्बल 92 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलिसांची मोठी कारवाई : ४६.०३ लाखांचे ३०३ हरवलेले मोबाईल हस्तगत April 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे व बाजारपेठांमधून हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नांदेड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेत तब्बल ३०३ अँड्रॉइड मोबाईल फोन…
नांदेड महत्वाच्या बातम्या एका आठवड्यात ७३ गुन्हे दाखल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त April 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, पहिल्याच आठवड्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या 16 कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित;जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांची कारवाई;होलसेलर वर कार्यवाही कधी ? April 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 16 कृषी…
नांदेड महत्वाच्या बातम्या आकोडा प्रकरणी महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस शिक्षा April 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर मारहाण करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने शिक्षा सुनावली असून सात साक्षीदारांच्या साक्षी आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरला आहे. ६ मार्च २०२१ रोजी सकाळी सुमारे १०…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर येथे मक्का मदिना दर्शन’च्या आमिषाने १६ लाखांची फसवणूक April 18, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे मक्का मदिना दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून तब्बल १६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अर्धापूर…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री अतुल सावे April 18, 2026 Kanthak Suryatal कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने घेतला आढावा नांदेड – जिल्ह्यात अलीकडे घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने अधिक दक्षता घ्यावी, तसेच शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये भीमजयंतीच्या दिवशी पोलवरील लाईट बंद; नगरसेवक सत्यपाल सावंत यांची कारवाईची मागणी April 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शिवाजीनगर परिसरात फुले मार्केट ते शिवाजीनगर दरम्यानच्या रस्त्यावर पथदिवे (पोल…