Category: नांदेड

आरपीएफ नांदेड विभागाकडून प्रवाशांच्या सुरक्षा व संरक्षणासाठी प्रभावी कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे संरक्षण दल (RPF), नांदेड विभागाने विविध मोहिमांअंतर्गत यशस्वी कारवाया करून प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण आणि तक्रारींचे तात्काळ निवारण याबाबतची आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली…

तिसऱ्या दिवशी (79) गुन्हे दाखल, (117) इसमांविरुद्ध कारवाई, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय विरोधी मोहिम नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या ‍तिसऱ्या दिवशी नांदेड परिक्षेत्रात,…

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघ निवडणूक २०२६-२८ साठी जोरदार प्रचार सुरु  

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. विविध पदांसाठी एकूण उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यादीत नावे जाहीर करण्यात आली…

मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी एमआयएम चे मसूद अहमद खान 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी एमआयएम पक्षाचे नगरसेवक मसूर अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर कविता मुळे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात…

नांदेडच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू; मानवतजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शांतिनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या 24 वर्षीय युवकाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.…

नांदेड येथे शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ संधू यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शीख समाजातील ज्येष्ठ नागरिक सरदार चरणसिंघ सोहनसिंघ संधू (वय 70 वर्षे) यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदेड शहरातील शीख समाजात शोककळा पसरली आहे.…

दुसऱ्या दिवशी 16.53  लाखांचा मुद्देमाल जप्त;12 गुन्हे दाखल 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दुसऱ्या दिवशीही जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण सुमारे 16 लाख 52 हजार 975 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

गोवंश हत्या न करण्यासाठी मुस्लिम समाज सार्वजनिक जनजागृती करत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-27 मे रोजी होणाऱ्या ईद-उल-अजहा या दिवशी पशुंची बळी देण्याची प्रथा मुस्लिम समाजात आहे. त्या संदर्भाने मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते, संघटना आणि धर्मगुरु यांनी एकत्रितपणे कुलजमाती तहेरीक या…

धिरेंद्र कृष्ण शास्त्रीजींच्या अंधश्रध्देचा प्रसार करणारे देवेंद्र फडणवीस सुध्दा अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याचे गुन्हेगार आहेत-प्रा.शाम मानव

नांदेड(प्रतिनिधी) -18 एप्रिलपासून अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि संघटक प्रा.शाम मानव हे राज्यभर बुवा तेथे बाया या विषयावर व्याख्यान देत प्रवास करत आहेत. उद्या 4 मे रोजी त्यांचे…

भाग्यनगर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड :  साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाउन अंतर्गत मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ९ जणांविरुद्ध गुन्हा…

error: Content is protected !!