नांदेड महत्वाच्या बातम्या चंद्रकलाबाई पिराजी झोकदार यांचे निधन June 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नायगाव (खै) तालुक्यातील कुंचेली येथील चंद्रकलाबाई पिराजी झोकदार यांचे आज शनिवार दि.13 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे (वय 89) वर्ष होते. त्यांच्या…
नांदेड सांस्कृतिक प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026 जाहीर June 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)-अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026’ यावर्षी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश मुरलीधर जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक June 13, 2026 Kanthak Suryatale भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई; दोन गंभीर गुन्ह्यांची उकल नांदेड(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील तसेच उस्माननगर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात भाग्यनगर गुन्हे…
नांदेड महत्वाच्या बातम्या वाशिमच्या मंगेश जाधवला आरपीएफने ठोकल्या बेड्या; नरखेड-काचेगुडा एक्सप्रेसमध्ये आग लावल्याचा ठपका June 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- गाडी क्रमांक १७६४२ (नरखेड–काचेगुडा इंटरसिटी एक्सप्रेस) मध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आरपीएफ नांदेडला यश आले आहे. अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणाचा उलगडा करून रेल्वे सुरक्षा…
नांदेड महत्वाच्या बातम्या जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली ; दोन अल्पवयीन मुलांची सुटका June 13, 2026 Kanthak Suryatale नांदेड – जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त शुक्रवार 12 जून रोजी कामगार विभागामार्फत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ कार्यालय परिसरातून करण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांच्या…
नांदेड सांस्कृतिक जीवन-उत्सव सोहळा संपन्न!युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.. June 12, 2026 Kanthak Suryatale नांदेड,(प्रतिनिधी)- वडेपुरी ता. लोहा येथील प्रसिद्ध माता अन्नपूर्णा देवी मंदिराच्या ११ व्या स्थापना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि युवा साहित्यिक, ग्रंथप्रेमी तथा सुप्रसिद्ध चित्र चारोळीकार सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त, दिनांक…
नांदेड सांस्कृतिक सुसंस्कारांच्या विचारांची पेरणी करणारे पुस्तक म्हणजे शहाणी झाली प्रजा… June 12, 2026 Kanthak Suryatale साहित्यिक आनंद पुपलवाड यांचे उद्गार नांदेड – आज मुलांना उत्तम पुस्तकांच्या वाचनाची आवड लावणे आणि त्यांच्यात उत्तम संस्कारांच्या विचारांची पेरणी करणे गरजेचे आहे. आणि ही दोन्ही कामे बालसाहित्यिक दत्ता डांगे…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या उंबरठ्यावर जाऊन आल्या नंतर मुखेड पोलीस सांगतात आता काही होणार नाही;महिला पोलीस ठाण्यासमोर बसल्या June 12, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यातील केसर येथील रहिवासी बालाजी मारोती कोंडामंगले यांनी आपल्या मुलगा व्यंकट बालाजी कोंडामंगले यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलिस उपनिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली…
नांदेड महत्वाच्या बातम्या तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याची 65 हजारांची केली फसवणूक June 11, 2026 Kanthak Suryatale हदगाव (प्रतिनिधी) – येथील एका घटनेत तीन अनोळखी व्यक्तींनी पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून एका वृद्ध व्यक्तीच्या पत्नीकडील सोन्याचे दागिने फसवून नेल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 10 जून 2026…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोनखेड येथे सुमित मोरगे पेट्रोल पंपावर युवकाचा खून June 11, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील सोनखेड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून…